scorecardresearch

होय आम्ही लढतोय, उद्या फॉर्म भरतोय; कसबा निवडणुकीवर हिंदू महासंघाची भूमिका

यासंबंधी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात संघटनेने म्हटले आहे की, खुल्या प्रवर्गाचा आवाज विधानसभेत पोहोचवण्याबरोबरच पुण्येश्वराला मुक्त करणे आणि स्वच्छ, सुरक्षित आणि सभ्य कसबा हेच आमचे ध्येय असणार आहे.

Hindu mahasangh on Kasba Elections
कसबा निवडणुकीवर हिंदू महासंघाची भूमिका (छायाचित्र – लोकसत्ता टीम/ग्राफिक्स)

पुणे – कसबा विधानसभा मतदारसंघासाठी हिंदू महासंघ या संघटनेने उमेदवारी दाखल करण्याचे निश्चित केले आहे.

हेही वाचा – पुण्यासह राज्यातील काही भागांत पुढील काही दिवस थंडीचे

हेही वाचा – जीवघेण्या कर्करोगांची संख्या आजही अधिकच, उशिरा निदान गंभीर, तज्ज्ञ डॉक्टरांचे मत

यासंबंधी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात संघटनेने म्हटले आहे की, खुल्या प्रवर्गाचा आवाज विधानसभेत पोहोचवण्याबरोबरच पुण्येश्वराला मुक्त करणे आणि स्वच्छ, सुरक्षित आणि सभ्य कसबा हेच आमचे ध्येय असणार आहे. वंदनीय शिवप्रभू, संभाजी राजे, श्रद्धेय वीर सावरकर, पू हेडगेवार गुरुजी आणि गोळवळकर गुरुजी यांना स्मरून, स्वर्गीय मुक्ताताईचा आशीर्वाद घेऊन मंगळवारी दुपारी उमेदवारी दाखल करण्यात येणार आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-02-2023 at 11:50 IST