X

सकस सूप : गाजराचे सूप

आधी कांदा बारीक चिरून घ्या. लसूण ठेचून घ्या. सेलरीच्या काडय़ाचे तुकडे करून घ्या.

साहित्य – १ चमचा लोणी, १ चमचा ऑलिव्ह तेल, १ लहान कांदा, १ सेलरीची कांडी, २ लसूण पाकळ्या, ५ कप किसलेले गाजर, ४ कप चिकन रस्सा, अर्धा चमचा मीठ, मिरपूड.

कृती