24 November 2020

News Flash

सकस  सूप : वाटाणा सूप

कांदा बारीक चिरून घ्या. एका भांडय़ात लोणी घालून तो परतून घ्या. आता यात मटार घालून २-३ मिनिटांसाठी परतून घ्या.

(संग्रहित छायाचित्र)

अद्वय सरदेसाई

साहित्य

*  मटार ३ कप भरून

*  १ लहान कांदा

* दीड कप दूध

* १चमचा लोणी

* चवीसाठी मीठ

* मिरपूड

कृती

कांदा बारीक चिरून घ्या. एका भांडय़ात लोणी घालून तो परतून घ्या. आता यात मटार घालून २-३ मिनिटांसाठी परतून घ्या. त्यात दूध घालून ढवळा. आता पुन्हा त्याला उकळी काढा आणि प्रेशर कुकरमध्ये घालून ५ मिनिटे शिजवा. गार झाल्यावर ते ब्लेंडरमधून फिरवून घ्या. त्यानंतर ते गाळून घ्या. गॅसवर गरम करा आणि मीठ, मिरपूड पेरून पेश करा.

पाककृतीसाठी लागणारा वेळ :

पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : 1

एकूण वेळ : 1

पदार्थाचा प्रकार :

किती व्यक्तींसाठी :

लेखक : Array

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 10, 2018 3:21 am

Web Title: article about green peas soup recipe
Next Stories
1 बाइकवरून दूर जाताना..
2 सॅलड सदाबहार : राजगिरा सॅलड
3 इतिहासाच्या पाऊलखुणा
Just Now!
X