शेफ नीलेश लिमये
साहित्य
* दोन वाटय़ा वांग्याच्या फोडी, एक छोटी वाटी तांदुळाचे पीठ, दोन चमचे चिल्ली ऑइल, एक चमचा आमचूर पूड, कांद्याच्या चकत्या, लाल लेटय़ुसची पानं, मीठ, मिरपूड, तेल तळायला.
कृती :
वांग्याच्या फोडी व्यवस्थित कापून घ्या. तांदुळाच्या पिठात घोळवून घ्या. गरम तेलात कुरकुरीत तळून घ्या. सव्र्ह करतेवेळी त्यावर आमचूर पूड, चिली ऑइल, मीठ आणि मिरपूड मिसळून घ्या. त्यावर लाल लेटय़ुसच्या पानांनी सजवा आणि वरून काही कांद्याच्या चकत्या घाला. हे वेगळेच कुरकुरीत सॅलड तयार आहे.
nilesh@chefneel.com
पाककृतीसाठी लागणारा वेळ :
पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : 1
एकूण वेळ : 1
पदार्थाचा प्रकार :
किती व्यक्तींसाठी :
लेखक : Array
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 10, 2018 2:36 am