News Flash

सॅलड सदाबहार : ब्रोकोली सॅलड

सजावटीसाठी वरून बदामाचे काप भुरभुरावे. हे सॅलड थंडगार खावे.

शेफ नीलेश लिमये

साहित्य

  • २०० ग्रॅम्स ब्रोकोलीचे तुरे
  • ५० मिली ऑलिव्ह ऑइल
  • २-३ लसूण पाकळ्या
  • १ चमचा मध
  • २ चमचे लिंबाचा रस
  • १ चमचा ओरेगॅनो
  • ५० ग्रॅम्स बदामाचे तुकडे
  • २ चमचे चिल्ली फ्लेक्स.

कृती

ब्रोकोली ब्लांच करून घ्यावी. म्हणजेच गरम पाण्यात उकळून घ्यावी. ड्रेसिंगगाठी लसणीच्या पाकळ्या ठेचून घ्याव्यात, त्यात मध, चिल्ली फ्लेक्स, ओरेगॅनो आणि लिंबाचा रस घालावे.

हे ड्रेसिंग ब्रोकोलीमध्ये मिसळून घ्यावे. सजावटीसाठी वरून बदामाचे काप भुरभुरावे. हे सॅलड थंडगार खावे.

nilesh@chefneel.com

पाककृतीसाठी लागणारा वेळ :

पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : 1

एकूण वेळ : 1

पदार्थाचा प्रकार :

किती व्यक्तींसाठी :

लेखक : Array

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2018 1:01 am

Web Title: broccoli salad
Next Stories
1 ‘भेदिलें शून्यमंडळा’ मारुती जन्माख्यान
2 फेकन्युज : भीती खरी ठरली!
3 फेकन्युज : शीतपेयात इबोलाचे विषाणू
Just Now!
X