News Flash

न्यारी न्याहारी : चीज-पालक-बटाटा सँडविच

पालक धुऊन चिरून घ्यावा. उकडलेला बटाटा कुस्करावा. चीज किसून घ्यावे. आता हे तिन्ही जिन्नस एकत्र करावे.

चीज-पालक-बटाटा सँडविच

शुभा प्रभू-साटम

साहित्य

ब्रेड, पालकाची जुडी, उकडलेला बटाटा, चीझ, लसूण, पिझ्झा मसाला, मेयोनिज, पुदिना-मिरची चटणी, मिरपूड, साखर, मीठ

कृती

पालक धुऊन चिरून घ्यावा. उकडलेला बटाटा कुस्करावा. चीज किसून घ्यावे. आता हे तिन्ही जिन्नस एकत्र करावे. यामध्ये लसूण ठेचून घालावा. त्यात पिझ्झा मसाला, साखर, मीठ, मिरपूड, मेयोनिज घालावे. हे मिश्रण नीट एकत्र करून ब्रेडला लावून घ्यावेत. त्यावर पुदिन्याची चटणी लावलेली दुसरी स्लाइस लावून छान भाजून घ्यावे.

हे झाले, चीज-पालक-बटाटा सँडविच तयार!

स्लाइसमधल्या सारणामध्ये आवडत असल्यास तुम्ही ड्राय हब्र्ज, चाट मसाला हेसुद्धा वापरून त्याची चव आणखी वाढवू शकता.

पाककृतीसाठी लागणारा वेळ :

पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : 1

एकूण वेळ : 1

पदार्थाचा प्रकार :

किती व्यक्तींसाठी :

लेखक : Array

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2018 3:01 am

Web Title: cheese spinach potato sandwich recipe
Next Stories
1 बचतीची दिवाळी
2 मस्त मॉकटेल : पॅशन फ्रूट कूलर
3 हॅचबॅक की सेडान?
Just Now!
X