07 December 2019

News Flash

मस्त मॉकटेल : गारेगार काकडी

काकडी, पुदिना, लिंबू रस, साखरेचा पाक आणि काळे मीठ सगळे एकत्र करून मिक्सरमध्ये फिरवून घ्या.

(संग्रहित छायाचित्र)

मधुरा काळे

साहित्य

*  – एक काकडी, पुदिन्याची पाने, लिंबाचा रस एक चमचा, साखरेचा पाक १ चमचा, स्प्राइट, काळे मीठ

कृती

काकडी, पुदिना, लिंबू रस, साखरेचा पाक आणि काळे मीठ सगळे एकत्र करून मिक्सरमध्ये फिरवून घ्या. मऊसूत बारीक वाटून घ्या. आता यामध्ये स्प्राइट ओता. हे मिश्रण चांगले एकजीव होऊ द्या. ग्लासात ओतल्यानंतर काकडीच्या चकत्या आणि पुदिन्याच्या पानांनी सजवा.

पाककृतीसाठी लागणारा वेळ :

पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : 1

एकूण वेळ : 1

पदार्थाचा प्रकार :

किती व्यक्तींसाठी :

लेखक :

First Published on June 8, 2019 12:23 am

Web Title: cool cucumber mocktail recipe
Just Now!
X