05 April 2020

News Flash

सुके मटण

मटणाला हळद, मीठ, तिखट, धणे-जिरे पूड, आलं लसूण वाटण लावून शिजवा.

रचना पाटील

साहित्य

अर्धा किलो मटण, १ चमचा हळद, १ कांदा चिरून, तळून व वाटून, १ कांदा बारीक चिरून, अर्धी वाटी सुकं खोबरं किसून तळून घेऊन वाटलेले, अर्धा मोठा चमचा आलं लसूणाचे वाटण, २ मोठे चमचे लाल तिखट (४ लवंगा, ३ दालचिनी तुकडे, २ वेलदोडे, ५ मिरी, २ चमचे जिरे आणि धणे तव्यावर भाजून त्याची कुटून पूड करा), तेल अर्धी वाटी.

कृती

मटणाला हळद, मीठ, तिखट, धणे-जिरे पूड, आलं लसूण वाटण लावून शिजवा. कढईत तेल टाका. त्यात चिरलेला कांदा टाकून परता. त्यात खोबरं कांदा वाटून टाका. कुटलेला गरम मसाला पूड टाकून परता व शिजलेले मटण टाका, वरून लाल तिखटही टाका.

पाककृतीसाठी लागणारा वेळ :

पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : 1

एकूण वेळ : 1

पदार्थाचा प्रकार :

किती व्यक्तींसाठी :

लेखक :

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 21, 2020 2:45 am

Web Title: dried meat recipe for loksatta readers zws 70
Next Stories
1 उन्हाळ्यातील हिरवाई
2 आंबट ओली करंदी
3 पुष्कर यात्रा : उत्सवाचे पर्यटन
Just Now!
X