19 September 2020

News Flash

खाद्यवारसा : कोळंबीचे सुके

कांदा बारीक चिरून त्यात सुके मसाले व तेल घालून चुरून घ्या.

कोळंबीचे सुके

ज्योती चौधरी-मलिक

साहित्य

* १ वाटी सोललेली कोळंबी

*  ३ कांदे, ८/१० लसूण पाकळ्या

*  १ चमचा तिखट ल्ल १ चमचा हळद

* १ चमचा धनेजिरे पूड

* २/३ पळ्या तेल

* ४ आमसुले, कोथिंबीर, मीठ.

कृती

कांदा बारीक चिरून त्यात सुके मसाले व तेल घालून चुरून घ्या. आता यात कोळंबी मिसळून घ्या. यानंतर एका रुंद भांडय़ात हे सर्व मिश्रण भरून त्यात उरलेले तेल घालून भांडे झाकून आचेवर ठेवा. हे मिश्रण शिजल्यानंतर त्यात आमसुलं घाला आणि पुन्हा शिजवून घ्या. शेवटी कोथिंबीर पेरा.

पाककृतीसाठी लागणारा वेळ :

पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : 1

एकूण वेळ : 1

पदार्थाचा प्रकार :

किती व्यक्तींसाठी :

लेखक :

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2018 4:22 am

Web Title: dried prawns recipe
Next Stories
1 शहरशेती : परदेशांतील भाज्या
2 सुंदर माझं घर : खोक्यांचा पेनस्टँड
3 ‘आयओटी’मुळे बाजाराला  चालना
Just Now!
X