29 October 2020

News Flash

सॅलड सदाबहार : फरसबीचे सॅलड

शतावरी आणि फरसबी धुऊन घ्या.

साहित्य

१०० ग्रॅम फरसबी, शतावरीच्या १०-१२ हिरव्या शेंगा, २ मोठे बटाटे उकडलेले, २ चमचे लिंबूरस, २ चमचे ऑलिव्ह ऑइल, लेटय़ूस, ३-४ लसूण पाकळ्या ठेचलेल्या

ड्रेसिंगकरिता

१ चमचा मेयोनिज, बारीक चिरलेली कोथिंबीर, लाल सुक्या मिरचीची जाडसर पूड

कृती :

शतावरी आणि फरसबी धुऊन घ्या. त्या पाण्यात हलक्याशा वाफवून घ्या. आता त्यात बटाटे, लेटय़ूसची पाने घाला. ऑलिव्ह ऑइलमध्ये लसणाच्या पाकळ्या आणि लिंबाचा रस घाला. हे मिश्रण आता सॅलडमध्ये मिसळा.

सॅलड ड्रेसिंगकरिता मेयोनिज, सुकलेल्या लाल मिरचीची जाडसर पूड आणि कोथिंबीर एकत्र करा.

हे ड्रेसिंग सॅलडवर ओता, एकत्र करून खा.

  • कॅलरीज – १६०
  • कब्ज – १५
  • फॅट – ११
  • प्रोटीन – ४
  • सोडियम – १४
  • शुगर – २

nilesh@chefneel.com

पाककृतीसाठी लागणारा वेळ :

पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : 1

एकूण वेळ : 1

पदार्थाचा प्रकार :

किती व्यक्तींसाठी :

लेखक : Array

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2018 2:30 am

Web Title: farasbi salad
Next Stories
1 फेकन्युज : तो ‘संवाद’च बनावटी
2 पठडीबाहेरचं अंदमान
3 खाद्यवारसा : अंडय़ाचं कालवण
Just Now!
X