30 October 2020

News Flash

न्यारी  न्याहारी : इडली भेळ

उरलेल्या इडलीचे काय करावे, असा प्रश्न अनेकदा पडतो. त्यावर पर्याय म्हणून ही इडली भेळ.

(संग्रहित छायाचित्र)

शुभा प्रभू-साटम

उरलेल्या इडलीचे काय करावे, असा प्रश्न अनेकदा पडतो. त्यावर पर्याय म्हणून ही इडली भेळ.

साहित्य

इडल्या, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, हिरवी मिरची, पुदिना आणि चिंच खजूर चटणी चाट मसाला, बारीक शेव, लिंबू रस

कृती

कृती – इडलीचे बारीक तुकडे करून घ्यावेत. ते तेलावर परतून घ्यावेत. कुरकुरीत होतील असे पाहावे परंतु तळू नयेत. मोठय़ा वाडग्यात हे तुकडे आणि इतर सर्व साहित्य छानपैकी मिसळून घ्यावे. झाली भेळ तयार.

पाककृतीसाठी लागणारा वेळ :

पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : 1

एकूण वेळ : 1

पदार्थाचा प्रकार :

किती व्यक्तींसाठी :

लेखक : Array

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 11, 2018 2:28 am

Web Title: idli bhel recipe
Next Stories
1 ताणमुक्तीची तान : ‘पंचिंग बॅग’ माझा ताणमुक्तीचा उत्तम पर्याय
2 सेल्फ सव्‍‌र्हिस : ‘मॉडय़ुलर किचन’ची देखभाल
3 रंगुनी नवरंगात..
Just Now!
X