News Flash

न्यारी न्याहारी : झटपट टोमॅटो डोसा

चटणीसोबत गरमागरम फस्त करा.

शुभा प्रभू-साटम

साहित्य – नेहमीचे डोसा पीठ, बारीक चिरलेला टोमॅटो, आलं, लसूण, हिरवी मिरची, फोडणीसाठी तेल, मोहरी, जिरे, हिंग, चवीपुरते मीठ, चिमूटभर साखर.

कृती –  तेल तापवून छान फोडणी करा. त्यात आले-लसूण लाल होईपर्यंत परता. मग त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घाला. मीठ, साखर घालून हे मिश्रण शिजवा. किंचीत गार झाले की, मिक्सरमधून ते वाटून घ्या. आता टोमॅटोचे हे दाटसर मिश्रण डोशाच्या पिठात घालून नेहमीच्या पद्धतीने डोसे बनवा. चटणीसोबत गरमागरम फस्त करा.

पाककृतीसाठी लागणारा वेळ :

पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : 1

एकूण वेळ : 1

पदार्थाचा प्रकार :

किती व्यक्तींसाठी :

लेखक : Array

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2018 12:49 am

Web Title: instant tomato dosa
Next Stories
1 फेकन्युज : अशोक गेहलोत तसे म्हणाले नव्हते
2 नवलाई : वेगळ्या प्रकारचा पंखा
3 फेकन्युज : ती ध्वनिचित्रफीत जनजागृतीसाठी
Just Now!
X