ज्योती चौधरी-मलिक

साहित्य

balmaifal article, story for kids, water literacy, Water importance, do not waste water lesson, story cum lesson for water, save water, kids and water, marathi article, loksatta article,
बालमैफल : जलसाक्षरता
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
Video 5 Rupees Lemon Jugad How To Clean Gas Burners at Home
अर्ध्या लिंबाच्या रसात ‘ही’ गोष्ट मिसळून अर्धवट पेटणाऱ्या गॅस बर्नरवर करा उपाय; पैसे, वेळ वाचवणारा जुगाड, Video
Can those on insulin participate in exercise
व्यायामापूर्वी खावे की नंतर? मधुमेही व्यक्तीने व्यायाम करावा का? व्यायाम करताना काय काळजी घ्यावी, डॉक्टरांकडून जाणून घ्या

*  पाव किलो कलेजी टिटा, १ कांदा बारीक चिरून, ५-६ लसूण पाकळ्या ठेचून, २ चमचे आले-लसूण पेस्ट, १ चमचा हळद, १ चमचा लाल तिखट, १ चमचा लिंबूरस, १ चमचा गरम मसाला, २ मोठे चमचे तेल, थोडीशी कोथिंबीर चिरून, चवीनुसार मीठ.

पाककृती

प्रथम कलेजी टिटा कापून स्वच्छ धुऊन घ्यावी. त्याला आले-लसूण पेस्ट आणि लिंबाचा रस लावून ठेवावा. भांडय़ात तेल गरम करावे. यात लसूण पाकळ्यांची फोडणी देऊन कांदा बदामी रंग येईपर्यंत तळावा. त्यात हळद, लाल तिखट घालावे. आता कलेजीही घालून परतावी. भांडय़ावर झाकण ठेवावे. या झाकणावर पाणी ओतून त्या वाफेवर मध्यम आचेवर कलेजी शिजू द्यावी. शिजल्यावर मीठ, गरम मसाला आणि कोथिंबीर घालावी. एक वाफ आणावी आणि गॅस बंद करावा. गरमागरम कलेजी टीटा फ्राय तयार आहे.