24 May 2020

News Flash

स्वादिष्ट सामिष : करंदी डाळ वडा

ओली करंदी कोस काढून स्वच्छ धुऊन घ्यावी. चणाडाळ रात्रभर भिजवून नंतर मिक्सरमध्ये भरडसर वाटून घ्यावी

करंदी डाळ वडा

दीपा पाटील

साहित्य

* १ वाटी ओली करंदी, १ वाटी चणाडाळ, १ कांदा, १ चमचा आले-लसूण वाटलेले, थोडा कढीपत्ता, २ हिरव्या मिरच्या, २ चमचे तांदळाचे पीठ, मीठ, तेल.

कृती :

ओली करंदी कोस काढून स्वच्छ धुऊन घ्यावी. चणाडाळ रात्रभर भिजवून नंतर मिक्सरमध्ये भरडसर वाटून घ्यावी.कांदा, मिरची, कढीपत्ता छान बारीक चिरून घ्यावे. चणाडाळीमध्ये ते घालावे. सोबतच आले-लसूण वाटण, तांदळाचे पीठ, मीठ घालून मिश्रण तयार करावे. त्याचे लहान लहान वडे करून तळावेत.

पाककृतीसाठी लागणारा वेळ :

पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : 1

एकूण वेळ : 1

पदार्थाचा प्रकार :

किती व्यक्तींसाठी :

लेखक :

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 26, 2019 3:06 am

Web Title: karandi dal vada recipe in marathi zws 70
Next Stories
1 योग : एक आकलन
2 योगस्नेह : शलभासन
3 राहा फिट : आम्लपित्तावरील उपाय व उपचार
Just Now!
X