09 August 2020

News Flash

आरोग्यदायी आहार : काश्मिरी कहावा

केशर आणि अर्धा कप पाणी एका वाटीत एकत्र करून ठेवून द्यावे.

डॉ. सारिका सातव

साहित्य

*   दालचिनी पूड- २/ दालचिनीचा छोटा तुकडा

*    वेलची- दोन (बारीक जाडसर)

*    केशर तंतू- ६ ते ७ ल्ल    बदाम- उभे काप (तीन चमचे)

*    लवंग- दोन ल्ल    साखर- दोन मोठे चमचे

*   ग्रीन टी- चार चमचे

कृती

*   केशर आणि अर्धा कप पाणी एका वाटीत एकत्र करून ठेवून द्यावे.

*   अडीच कप पाणी भांडय़ात घेऊन ठेचलेली वेलची, लवंग, दालचिनी आणि साखर एकत्र उकळावी.

*   तीन ते चार मिनिटांनंतर ग्रीन टीची पाने टाकून उकळू द्यावे.

*   दोन ते तीन मिनिटांनंतर गाळून घ्यावे आणि केशर भिजवलेले पाणी व उभ्या कापाचे बदाम टाकून दोन मिनिटे उकळून गरम गरम पिण्यासाठी द्यावे.

वैशिष्टय़े :

*   पावसाळा व थंडीमध्ये विशेष उपयुक्त.

*   कफ, सर्दी, सायनस असणाऱ्यांसाठी विशेष उपयुक्त.

*   साखरेऐवजी खडीसाखर वापरू शकता.

*   उष्णतेचा जास्त त्रास असणाऱ्यांनी कमी प्रमाणात घ्यावा.

*   त्वचा व दृष्टी यांसाठी अतिशय उपयुक्त.

पाककृतीसाठी लागणारा वेळ :

पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : 1

एकूण वेळ : 1

पदार्थाचा प्रकार :

किती व्यक्तींसाठी :

लेखक :

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2019 4:26 am

Web Title: kashmiri kahwa recipe kashmiri kahwa zws 70
Next Stories
1 रमणीय भोर
2 युरोपातील वैशिष्टय़पूर्ण पाव         
3 टेस्टी टिफिन : फ्लॉवर सॅण्डविच
Just Now!
X