डॉ. सारिका सातव

साहित्य

bottle gourd halwa for diabetics and heart patients
मधुमेही अन् हृदयरोग्यांसाठी ‘दुधी हलवा’ ठरतो फायदेशीर? डॉक्टर्स नेमके काय सांगतात जाणून घ्या…
Overhydration: This is what happens if you drink too much water What Is Overhydration
सावधान.! जास्त पाणी पिणे आरोग्यासाठी ठरते धोकादायक; वजनानुसार दररोज किती पाणी प्यावे?
Breakfast Recipe
Breakfast Recipe : नाश्त्यात झटपट बनवा मऊसूत जाळीदार आंबोळी, ही सोपी रेसिपी लगेच नोट करा
5 Indian fruits that keep you hydrated during summer
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी होईल मदत; उन्हाळ्यात करा ‘या’ ५ फळांचं सेवन

* दूध- एक ग्लास

* साखर- ६ ते ७ चमचे (खडीसाखरही चालेल)

*  पाणी अर्धा ग्लास

* बदाम पावडर- १ चमचा

* वेलची पावडर- पाव चमचा

* केशर-३ ते ४ तंतू

*  काजू पावडर- १ चमचा

* जायफळ- २ चिमूट

कृती-

* दूध, पाणी, साखर/खडीसाखर एकत्र करून उकळण्यास ठेवावे.

*  उकळी फुटल्यानंतर इतर सर्व पावडर टाकून चांगले उकळू द्यावे.

*  चमच्याने काही वेळ हलवावे. सर्वात शेवटी केशर टाकावे.

*  चांगले उकळल्यानंतर न गाळता पिण्यासाठी द्यावे.

वैशिष्टय़े-

*  उत्तम ऊर्जेचा स्रोत.

*  त्वचेसाठी, सर्दी-खोकल्यासाठी अतिशय उत्तम.

*  कृश व्यक्ती, कफाचा त्रास असणाऱ्यांना, लहान मुलांना अतिशय उपयुक्त

*  पावसाळा व थंडीच्या दिवसांत अतिशय उपयुक्त.