रचना पाटील

साहित्य

kitchen cleaning tips things to avoid doing dishes
भांडी घासताना तुम्हीही वापरताय गरम पाणी? जरा थांबा; स्वच्छ, चमकदार भांड्यासाठी पाहा ‘या’ Tips
farmer suicide, documentry farmer suicide
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: अचंबित करणाऱ्या गोष्टी…
How to make Spicy sandgi Mirchi
जेवताना तोंडी लावा झणझणीत सांडगी मिरची? एकदा खाऊन पाहाच, ही घ्या सोपी रेसिपी
Video 5 Rupees Lemon Jugad How To Clean Gas Burners at Home
अर्ध्या लिंबाच्या रसात ‘ही’ गोष्ट मिसळून अर्धवट पेटणाऱ्या गॅस बर्नरवर करा उपाय; पैसे, वेळ वाचवणारा जुगाड, Video

१ किलो बकऱ्याची कलेजी, ३ कांदे व १ टोमॅटो बारीक चिरून, ४ चमचा लाल तिखट, १ चमचा गरम मसाला, २ चमचा आलं-लसणाचे वाटण, १ मोठा चमचा सुकं खोबरं भाजून केलेला कूट, २ वेलची, २ लवंग, २ तुकडे दालचिनी, १ तमालपत्रे, मीठ चवीनुसार.

कृती

कलेजी धुऊन चिरून घ्या, कढईत तेल टाकून वेलची, लवंग, दालचिनी व तमालपत्र टाका. त्यात कांदा घालून परता. आलं-लसूण वाटण घाला, त्यात टोमॅटो घालून परता, त्यावर गरम मसाला, लाल तिखट, सुकं खोबरं घालून परता. त्यावर कलेजी मीठ व कोथिंबीर टाकून वाफेवर शिजवा.