साहित्य –

खजूर, अंजीर, मनुका, अक्रोड, बदाम, जॅम, ब्रेड, बटर.

stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
portfolio Demat accounts New investors stock market
बाजार रंग : पोर्टफोलिओचा डाव मांडताना….
Indiscriminate firing in nagpur by criminal over money of MD
नागपुरात एमडीच्या पैशावरून गुन्हेगाराचा अंधाधुंद गोळीबार, कुख्यात टोळ्या पुन्हा…
Tipeshwar Sanctuary
VIDEO : टिपेश्वर अभयारण्यात वाघच नाही, तर रानकुत्र्यांसह ‘या’ वन्यप्राण्यांना पर्यटकांची पसंती

कृती –

* सगळ्यात आधी खजूर, अंजीर, मनुका यांचे बारीक तुकडे करून घ्या.

*  अक्रोड, बदाम किंचित भाजून जाडसर भुगा करून घ्या.

*  नेहमीप्रमाणे ब्रेडला बटर आणि जॅम लावून घ्या. त्यावर हा सुका मेवा पसरा आणि त्याचे सँडविच बनवा.

* यामध्ये आवडत असेल तर जॅमऐवजी मधही वापरता येईल.

*  सुके किवी, जर्दाळू, पिच यांचाही वापर करू शकता.