शेफ नीलेश लिमये साहित्य आइसबर्ग लेटय़ुसची पाने ल्ल अननसाचे काप ३-४ ल्ल चेरी टोमॅटो (नेहमीचे टोमॅटो घेतले तरी चालतील) ल्ल १०० ग्रॅम पनीर ३-४ ब्रेड स्लाइस ड्रेससिंगसाठी ल्ल मेयोनीज ४ मोठे चमचे ल्ल टोमॅटो केचप १ टेबलस्पून ल्ल चिली सॉस १ टेबलस्पून ल्ल मीठ आणि मिरपूड चवीसाठी ल्ल भाजलेले शेंगदाणे सजावटीसाठी कृती एक वाडग्यात मेयोनीज, टोमॅटो केचप आणि चिली सॉस एकत्र ढवळून घ्या. सलाडचे सगळे साहित्य एकत्र करा. वरून ड्रेससिंग मिक्स करा आणि त्यावर भाजलेल्या शेंगदाण्यांचे कुट घाला. हे चविष्ट समर सलाड उन्हाळ्याचा ताप दूर करण्यासाठी उपयुक्त ठरते. nilesh@chefneel.com