– डॉ. सारिका सातव

साहित्य

Suke Bombilcha Phodnicha Bhat Recipe In Marathi
उरलेल्या भाताचा करा सुके बोंबील घालून मऊ मोकळा भात; १ खास युक्ती-आवडीने खातील सगळे
Health Special, Pregnancy , dohale,
Health Special: गरोदरपणा आणि डोहाळे; किती खावे, काय टाळावे?
loksatta Health Special article, relationship between, skin disorders, diabetes
Health Special: त्वचाविकार आणि मधुमेह नेमका काय संबंध?
Overhydration: This is what happens if you drink too much water What Is Overhydration
सावधान.! जास्त पाणी पिणे आरोग्यासाठी ठरते धोकादायक; वजनानुसार दररोज किती पाणी प्यावे?

* मध्यम आकाराचा कांदा १

* गाजर ५ (बारीक तुकडे करून)

* लसूण पाकळ्या ३

* लाल भोपळा ३ वाटी (तुकडे करून)

* २ मोठे चमचे ओलिव्ह ऑइल

* सैंधव, मीरपुड चवीनुसार

* १ चमचा हळद

* भाज्या शिजविलेले पाणी

कृती

*  भाज्या शिजविलेले पाणी आणि आले उकळून घ्यावे,

*  चिरलेला भोपळा, गाजर, कांदा कढईमध्ये तेल, मीरपूड, लसूण, हळद इ.मध्ये चांगले परतून घ्यावे.

* मिश्रण चांगले मऊ होईपर्यंत तेलात परतावे.

* हे मऊ झालेले मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करून भाज्यांच्या पाण्यामध्ये मिसळावे.

* आवडीनुसार घट्ट / पातळ करावे.

एक उकळी आणून कोथिंबीरने सजवून घ्यावे.

उपयुक्तता

* ‘अ’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात

* चवीस उत्तम

* भूक वाढते.

* वजन कमी करणाऱ्यांसाठी घट्ट सूप जास्त प्रमाणात जेवणाऐवजी घ्यावे

* आबालवृद्धासाठी उपयुक्त