साहित्य

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

*  दोन कांदे, दोन बटाटे, २-३ लसूण पाकळ्या, १०० ग्रॅम कोबी, १०० ग्रॅम फ्लॉवर, ४०० मिली पाणी, २०० मिली दूध, २ चमचे क्रीम, २-३ कांद्याच्या पाती, १ चमचा मीठ.

कृती

*  सगळ्या भाज्या (लसूणसुद्धा) नीट निवडून धुऊन कुकरमधून उकडून घ्या. त्या गार करून मग ब्लेंडरमधून बारीक फिरवून घ्या. हे मिश्रण गाळून घ्या. मीठ घालून हे मिश्रण परत एकदा उकळा. दूध थोडं कोमट करा. आता क्रीम आणि दूध एकत्र करून उकळणाऱ्या मिश्रणात घालून घ्या. या सुपावर सजावटीसाठी कांद्याची पात बारीक चिरून पेरा.

मराठीतील सर्व कुटुंबकट्टा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Spring soup recipe
First published on: 26-09-2018 at 04:35 IST