31 October 2020

News Flash

आरोग्यदायी आहार : तिळगूळ पोळी

शेंगदाणे, तीळ भाजून त्याचा जाडसर कूट करून घ्यावा.

डॉ. सारिका सातव

साहित्य

* शेंगदाणा कूट- एक वाटी

*  तिळकूट- एक वाटी

*  गूळ- एक ते दीड वाटी

*  वेलची पूड- अर्धा चमचा

* गहू पीठ

* तूप

कृती

* शेंगदाणे, तीळ भाजून त्याचा जाडसर कूट करून घ्यावा.

* गूळ किसून त्या मिश्रणात गोडाच्या आवडीनुसार मिसळावा.

* सर्वात शेवटी वेलची पूड मिसळून मिश्रण एकसारखे करावे.

* गव्हाचे पीठ मळून घ्यावे.

* पुराच्या पोळीप्रमाणे तयार केलेले मिश्रण भरून पोळी लाटावी.

* तूप लावून भाजावी.

वैशिष्टय़े

* चांगल्या प्रकारची मेदाम्ले तिळामधून मिळतात.

*  संधिवात, केसांच्या तक्रारी, कृशता, सूज इत्यादी अनेक व्याधींमध्ये उपयुक्त.

*  लहान मुलांसाठी, गर्भिणी, सर्व वयोगटातील स्त्रिया, खेळाडू इत्यादी अनेक वर्गासाठी उपयुक्त

* थंडीमध्ये खाण्यासाठी उत्तम पदार्थ.

पाककृतीसाठी लागणारा वेळ :

पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : 1

एकूण वेळ : 1

पदार्थाचा प्रकार :

किती व्यक्तींसाठी :

लेखक : Array

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 17, 2019 2:46 am

Web Title: tilgul poli recipe for loksatta readers zws 70
Next Stories
1 ‘ई कॉल’चे सुरक्षाकवच
2 सुवर्ण सवारी
3 निसर्गरम्य पाटगाव
Just Now!
X