Nachani Thalipeeth: हिवाळ्याच्या दिवसात अनेक घरांमध्ये नाचणी, बाजरीच्या भाकरीचे आवर्जून सेवन केले जाते. आज आम्ही तुम्हाला नाचणी आणि बाजरीचे पौष्टिक थालीपीठ कसे बनवायचे हे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घ्या नाचणी आणि बाजरीच्या थालीपीठची रेसिपी

नाचणीचे पौष्टिक थालीपीठ बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

  • १ वाटी नाचणीचे पीठ
  • १/२ वाटी बाजरीचे पीठ
  • १/२ वाटी बेसन
  • २ चमचे लाल तिखट
  • मीठ चवीनुसार
  • १ बारीक चिरलेला कांदा
  • १ वाटी गाजर
  • १ वाटी बीट
  • १/२ वाटी कोथिंबीर
  • तूप आवश्यकतेनुसार

नाचणीचे पौष्टिक थालीपीठ बनवण्याची कृती:

हेही वाचा: तीन कप पीठापासून बनवा नाचणीचे पौष्टिक लाडू; पटकन वाचा सोपी रेसिपी

gobi keema recipe
Gobhi Keema Recipe: एका कोबीपासून बनवा ‘ही’ झणझणीत रेसिपी, लिहून घ्या साहित्य आणि कृती
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Little girl dance
‘आरारारा खतरनाक…’ स्केटिंग शूज घालून चिमुकलीने केला ‘पीलिंग्स’ गाण्यावर हटके डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
kiliye kiliye new song
‘काय ती स्टाईल….काय तो स्वॅग…सगळंच एकदम भारी!’ चिमुकल्याचा डान्स पाहून नेटकऱ्यांना Jr. NTR आठवला…Viral Video बघाच
makar sankranti 2025 til gul ladoo recipe in marathi easy til ladoo recipe for sankranti
तिळगुळ घ्या गोड गोड बोला! ‘या’ मकरसंक्रांतीला बनवा परफेक्ट तिळाचे लाडू, लिहून घ्या सीक्रेट रेसिपी
Makar Sankranti Special: Easy Khichdi Recipe
Makar Sankranti Special Khichdi : मकर संक्रांतीला अशी बनवा चविष्ठ खिचडी, एका क्लिकवर जाणून घ्या ही सोपी रेसिपी
gul poli
“तिळगुळ घ्या, गोड गोड बोला!” संक्रातीनिमित्त झटपट बनवा खमंग खुसखुशीत तिळाची पोळी! ही घ्या रेसिपी
Makar sankranti 2025 special bhogi bhaji recipe in marathi and health benefits everyone should know
“भोगीची भाजी” एकदम चमचमीत आणि पारंपारिक रेसिपी; ही घ्या सोपी मराठी रेसिपी
  • सर्वप्रथम एका परातीत नाचणीचे, बाजरीचे पीठ आणि बेसन एकत्र करून त्यात कांदा, किसलेले गाजर, बीट, कोथिंबीर, लाल तिखट, मीठ एकजीव करा.
  • या मिश्रणात लागेल तसे पाणी घालून त्याचे घट्ट पीठ मळून घ्या.
  • आता या तयार पीठाचे लहान-लहान गोळे करून थालीपीठ थापून घ्या.
  • तयार थालीपीठ गरम तव्यावर टाकून तूप लावून दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्या.
  • तयार गरमागरम नाचणी थालीपीठ दह्याबरोबर सर्व्ह करा.

Story img Loader