scorecardresearch

Premium

भाजी बनवायचा कंटाळा आला तर ५ मिनिटांत बनवा झणझणीत गावरान ‘झिरकं’

भाजी बनवायचा कंटाळा आला तर ५ मिनिटांत बनवा झणझणीत भाजी

Healthy Recipe Shengdanyach Jhirak jhrak recipe in marathi
५ मिनिटांत बनवा झणझणीत गावरान 'झिरकं'

जेव्हा येतो भाजी बनवायचा कंटाळा, नकोसे वाटते वांग,बटाटा,काकडी अन मुळा..खावंसं वाटत काही झटकन होणारे आणि हलकं फुलकं, तेव्हा जरूर बनवून पहा “झणझणीत गावरान झिरकं”..चला तर पाहुयात, भाजी बनवायचा कंटाळा आला तर ५ मिनिटांत बनवा झणझणीत गावरान झिरकं..

झिरकं बनवण्यासाठी लागणारे साहित्य

Healthy Recipe Chun Vadi Recipe
भाजी बनवायचा कंटाळा आला तर ५ मिनिटांत बनवा झणझणीत चमचमीत गावरान “चुनवडी”
how to clean gas burners at home
Kitchen Jugaad video: रोजच्या स्वयंपाकाने गॅस बर्नर तेलकट आणि चिकट झाले आहेत? ‘या’ पद्धतीने करा २ मिनिटांत साफ
How to make Sweet Boondi
बाप्पाच्या प्रसादासाठी गोड बुंदी घरीच बनवा, १० मिनिटांत गोड रसरशीत बुंदी, जाणून घ्या सोपी रेसिपी
young girl squeeze lemon in the eye while making reel video viral on social media
VIDEO: अतिशहाणपणा नडला! तरुणीनं चक्क डोळ्यात पिळलं लिंबू अन्…कॅमेऱ्यासमोरच भयंकर शेवट
  • १/४ कप कच्चे शेंगदाणे
  • १ चमचा किसलेलं सुकं खोबरं
  • १/२ चमचा पांढरे तीळ
  • १०~१२ लसूण पाकळ्या
  • ५~६ हिरव्या मिरच्या
  • भरपूर कोथिंबीर
  • १ चमचा तेल
  • १/२ चमचा मोहरी
  • १/२ चमचा जिरं
  • चिमूटभर हिंग
  • कढीपत्ता
  • १/४ चमचा हळद
  • पाणी
  • चवीनुसार मीठ

झिरकं बनवण्यासाठी कृती –

  • सर्वप्रथम शेंगदाणे, किसलेलं सुकं खोबरं, पांढरे तीळ, मिरची, लसूण, कडीपत्ता व जिरे एकत्रित वाटून घेणे.
  • तेलात जिरे व मोहरी, चिमुटभ हिंग हळदीची फोडणी करून कांदा व वाटण घालून परतणे.
  • पाणी घालून उकळी आणणे व शिजवणे.
  • आवडीप्रमाणे दाट किंवा पातळ ठेवणे.

हेही वाचा >> फणसाची भाजी; बोटं चाटून पुसून खाल जेव्हा ‘या’ पद्धतीने फणसाची भाजी बनवून बघाल

  • भाकरीसोबत झिरकं खाण्यास तयार.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Healthy recipe shengdanyach jhirak jhrak recipe in marathi srk

First published on: 26-09-2023 at 16:53 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×