चाट म्हटले की लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडते. एक फेमस स्ट्रीट फूड म्हणून चाट ओळखली जाते. अनेक लोक चाटला अनहेल्दी फुड समजतात पण तुम्हाला चाट खायला आवडत असेल तर आज आम्ही हटके चाटचा प्रकार सांगणार आहोत. या चाटचे नाव आहे इंद्रधनुष्यी चाट. ही इंद्रधनुष्यी चाट कशी बनवायची? जाणून घेऊ या.
साहित्य-
- लाल- टोमॅटो
- डाळिंब अथवा कलिंगडाचे तुकडे
- नारंगी – गाजर / संत्री अथवा खरबुजाचे तुकडे
- पिवळा- स्वीट कॉर्न/ मोसंबी अथवा अननसाचे तुकडे
- हिरवा- सिमला मिरची/ किवीचे तुकडे
- निळा-जांभळा- जांभळा कोबी/ जांभळी द्राक्षे अथवा काळे मनुके
हेही वाचा : Healty breakfast: सकाळचा हेल्दी ब्रेकफास्ट कधीच चुकवून नका, ही घ्या सोपी रेसीपी

पार्किंगजवळ अडवली गाडी, झाडल्या ५० गोळ्या; हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा थरारक घटनाक्रम वाचा!

“ही तर हद्द झाली…,” लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी परिणीती चोप्रा ट्रोल, अभिनेत्रीबद्दल नाराजी व्यक्त करत नेटकरी म्हणाले…

“पंतप्रधान मोदींचं ‘ते’ विधान क्लेशदायक”, शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका; दिले १९९३ च्या घडामोडींचे दाखले!

“हा तुमचा पक्षाला इशारा आहे का?”, पंकजा मुंडे स्पष्टच म्हणाल्या, “मी त्यांना…”
कृती –
- सर्व भाज्या अथवा फळे बारीक चिरून घ्या.
भाज्यांवर मीठ- लिंबू अथवा फळांवर पुदिना बारीक चिरून घाला - चाट मसाला भुरभुरा.