scorecardresearch

घरीच बनवा हॉटेलसारखं मसाला काजू पनीर; ही सोपी रेसिपी फॉलो करा

काजूच्या ग्रेव्हीतली पनीरची भाजी एकदा खाल तर खतच रहाल..पाहा सोपी रेसिपी

kaju paneer masala recipe kaju paneer curry paneer cashew curry recipe in marathi
घरीच बनवा हॉटेलसारखं मसाला काजू पनीर

जेवणात त्याच त्यात भाज्या खाऊन कंटाळा आला की एखादा पारंपारीक पदार्थ खावासा वाटतो.जेव्हा येतो भाजी बनवायचा कंटाळा, नकोसे वाटते वांग,बटाटा,काकडी अन मुळा..खावंसं वाटत काही झटकन होणारे आणि हलकं फुलकं, तेव्हा जरूर बनवून पहा ही रेसिपी. हॉटेलसारख्या चवीची मसाला काजू पनीर, चला तर पाहुयात याची रेसिपी

काजूच्या ग्रेव्हीतली पनीर साहित्य –

viral video
नदीचं पाणी वापरून तरुणी पीठ का मळतेय? व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच
Viral Video: Minor Girl Gets Trapped In Lift For 20 Minutes In Lucknow Apartment
“प्लीज मला बाहेर काढा” लिफ्टमध्ये चिमुकलीचा हात जोडून आक्रोश; अंगावर काटा आणणारा VIDEO व्हायरल
Optical Illusion Puzzle You Can See Long Hair Ms Dhoni In This Tortoise Picture Viral News In Marathi
एम. एस. धोनीच्या खऱ्या फॅन्सलाच ही जादू करता येईल, ७५ टक्के डोळे मिटा आणि चमत्कार पाहा
Snatching Of lady Purse In Running Train Old shocking Video Viral
रेल्वेत प्रवास करताना रात्री दरवाजा उघडा ठेवू नका; महिलेसोबत घडली धक्कादायक घटना, पाहा व्हायरल Video
 • पनीर- लांब तुकडे,
 • काजू (साधारण पाव वाटी) भिजवून त्याची पेस्ट
 • बारीक चिरलेला कांदा (पाव कांदा)
 • आलं लसूण पेस्ट
 • लाल तिखट
 • रजवाडी गरम मसाला
 • हळद, जिरं, तेल
 • थोडी कसुरी मेथी
 • वरून थोडं क्रिम
 • चवीप्रमाणे मीठ,वरून कोथिंबीर

काजूच्या ग्रेव्हीतली पनीर कृती –

 • काजू निदान तासभर तरी पाण्यात भिजवून पेस्ट करून घ्यावी.
 • पनीर रूम टेंप.ला आणून बोटाएवढे लांब तुकडे करून घ्यावेत.
 • कांदा अगदी बारीक चिरावा म्हणजे भाजीत दिसणारही नाही.
 • तेलाची जिरं घालून फोडणी करून त्यात कांदा चांगला परतावा. त्यावर आलं लसूण पेस्ट, रजवाडी गरम मसाला, लाल तिखट घालून आणखी परतावा.
 • मग त्यात काजूची पेस्ट घालून मिक्स करावं. त्यातच थोडी हळद घालून चुरून कसूरी मेथीही घालावी (साधारण दोन चमचे पुरेल).

हेही वाचा >>

 • मग त्यात पनीर घालून बारीक गॅसवर उकळी काढावी. वरून थोडं क्रिम घालून कोथिंबीर घालून सर्व करावं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kaju paneer masala recipe kaju paneer curry paneer cashew curry recipe in marathi srk

First published on: 20-11-2023 at 13:41 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×