Kito Pizza Recipe In Marathi: आज संध्याकाळच्या नाश्ताला काय बनवायचं असा प्रश्न बऱ्याच गृहिणींना पडत असतो. त्यांना शाळा, कॉलेजमधून घरी परतणाऱ्या आपल्या मुलांना काहीतरी पौष्टिक खायला द्यायचा विचार येत असतो. नेहमीचे ते जुने, सवयीचे पदार्थ खाऊन मुलं कंटाळलेली असतात. अशा वेळी त्यांना चविष्ट काहीतरी खायल्या देण्यासाठी तुम्ही घरच्या घरी किटो पिझ्झा तयार करु शकता. तुम्ही किंवा तुमच्या घरातील एखादी व्यक्ती फिटनेस फ्रीक असेल, तर हा पदार्थ बनवू शकता. ४-५ गोष्टींचा वापर करुन फक्त दहा मिनिटांमध्ये तयार होणाऱ्या या पदार्थाची सोपी रेसिपी आम्ही लोकसत्ता पूर्णब्रम्ह अंकातून घेऊन आलो आहोत.

साहित्य –

  • रिफाइंड सोया पावडर १ वाटी
  • बटर २ चमचे
  • चीज १ क्यूब
  • लसूण आणि चिली सॉस
  • मेयोनेज

कृती –

  • रिफाइंड सोया पावडर मळून घ्या.
  • त्याचे पिझ्झा बेस तयार करा.
  • दोन्ही बाजूंनी बटर लावून खमंग भाजा.
  • सर्व्ह करताना वरून मेयोनेज, सॉस लावा आणि चीज आणि चिली सॉस टाका.

आणखी वाचा – गव्हाच्या पीठापासून झटपट बनवा टेस्टी आणि हेल्दी ‘लच्छा पराठा’; नाश्तासाठी करा खास बेत, ही घ्या रेसिपी

Nashik heat, Temperature Hits New High, 40 Degrees Celsius, nobody on manmad street market, summer, summer news, summer in nashik, heatwave in nashik, heat wave in manmad, manmad news, nashik news,
नाशिक : उंचावणाऱ्या तापमानाने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ, मनमाडमधील रस्त्यांवर असलेला शुकशुकाट
India Wholesale Inflation Reaches 3 Month High
घाऊक महागाई दर मार्चमध्ये किंचित वाढून तिमाही उच्चांकावर
panvel, water shortage, water shortage in Karanjade, Karanjade, water shortage on gudhipadwa, protest for water shortage, Karanjade citizens, panvel citizens, marathi news,
पनवेल : करंजाडेतील रहिवासी अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे चिंतेत
Video 5 Rupees Lemon Jugad How To Clean Gas Burners at Home
अर्ध्या लिंबाच्या रसात ‘ही’ गोष्ट मिसळून अर्धवट पेटणाऱ्या गॅस बर्नरवर करा उपाय; पैसे, वेळ वाचवणारा जुगाड, Video

तुम्ही या पिझ्झामध्ये आवडीच्या भाज्यादेखील टाकू शकता. शिवाय पिझ्झा तयार झाल्यावर त्यावर ओरिगानो पावडर, चिली फ्रेल्क्स टाकायला विसरु नका.