Milk Pedha recipe: श्रावणात नागपंचमी, रक्षाबंधन, गोपाळकाला हे सण साजरे केले जातात. त्यामुळे सणासुदीला घरी काहीतरी गोड पदार्थ बनवला जातो. बऱ्याचदा वेळ नसल्यामुळे मिठाई बाजारातून आणली जाते. बऱ्याचदा ही मिठाई भेसळयुक्त असते. ज्याचा आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी सोप्या पद्धतीने पेढे कसे बनवायचे हे सांगणार आहोत.

दूधाचे पेढे बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

  • १ लीटर दूध
  • ५० ग्रॅम साखर
  • ३ चमचे वेलची पावडर
  • १ चमचा ताजी साय
  • २ चमचे दूध पावडर
  • बारीक साखर आवश्यकतेनुसार

दूधाचे पेढे बनवण्याची कृती:

हेही वाचा: श्रावणात आवर्जून बनवा गूळ-खोबऱ्याच्या सारोट्या; पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती

Shravan fasting special recipe Sabudana basundi recipe
Shravan special: श्रावण स्पेशल साबुदाणा बासुंदी; एकदा खाल तर खातच रहाल
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
make gul khobryachya sarotya Write down recipe
श्रावणात आवर्जून बनवा गूळ-खोबऱ्याच्या साटोऱ्या; पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती
Tomato rassam recipe, Tomato rassam recipe in marathi
पावसाळा स्पेशल कटाचं टोमॅटो रस्सम; लालबुंद रसरशीत अस्सल रस्समची ही घ्या परफेक्ट रेसिपी
Abhishek Bachchan reacts on divorce rumors with Aishwarya Rai
ऐश्वर्या रायपासून घटस्फोट घेण्याच्या चर्चांवर अखेर अभिषेक बच्चनने सोडलं मौन; म्हणाला…
Female Doctor Suicide
Doctor Suicide : “डिअर अहो, बाय! मी मेल्यावर…” सात पानी पत्र लिहून डॉक्टर महिलेची आत्महत्या, पतीच्या छळाला कंटाळून उचललं पाऊल
Shravan Special Somvar Upwas Potato and sweet potato kap Recipe in marathi
Shravan Recipe : तुमचाही श्रावणी सोमवारचा उपवास आहे? मग बनवा चविष्ट बटाटा-रताळ्याचे कुरकुरीत काप
Shravan Somvar 2024: How to make paneer jalebi for bhog on shravan somvar paneer jalebi recipe in marathi
Shravan Recipe : श्रावणी सोमवारी महादेवाला अर्पण करा “पनीर जिलेबी”चा प्रसाद; जाणून घ्या सोपी मराठी रेसिपी
  • सर्वात आधी कढईत दूध उकळायला ठेवा आणि त्यात दूधाची साय, साखर घालून ढवळून घ्या. दुधाला उकळी येऊ द्या.
  • दुधाला सतत ढवळत राहा, जेणेकरून दूध खाली लागणार नाही.
  • त्यानंतर त्यात दूध पावडर घालावी, ज्यामुळे त्याचा मावा तयार होईल.
  • मावा झाल्यावर गॅस बंद करुन तो थंड झाल्यावर त्यात वेलची पावडर घालून थोडे मळून घ्यावे आणि त्याचे पेढे बनवावे.
  • तयार पेढ्यांवर तुम्ही पिस्त्याचे काप लावून सजवा आणि नैवेद्य दाखवून त्यांचा आस्वाद घ्या.