Dudhi barfi recipe: आतापर्यंत तुम्ही मावा बर्फी, दुधाची बर्फी नक्कीच खाल्ली असेल. पण, आज आम्ही तुम्हाला दुधी भोपळ्याची पौष्टिक बर्फी कशी बनवायची हे सांगणार आहोत. जाणून घेऊया साहित्य आणि कृती..

दुधी भोपळ्याची बर्फी बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

  • १ किलो दुधी भोपळा
  • ३ वाटी दूध
  • ३ वाटी साखर
  • ३-४ चमचे दूध पावडर
  • तूप आवश्यकतेनुसार
  • दीड वाटी किसलेलं खोबरं

दुधी भोपळ्याची बर्फी बनवण्याची कृती:

हेही वाचा: बुंदी रायता नेहमीच खाता, यावेळी ट्राय करा काकडी रायता; पटकन वाचा साहित्य आणि कृती

Diwali 2024 reuse flowers and diya trending jugad video goes viral
VIDEO: दिवाळीनंतर सुकलेली फुलं आणि गूळ पाण्यात नक्की टाकून पाहा; परिणाम पाहून तुम्हीही अवाक् व्हाल
14 December Rashi bhavishya In Marathi
१४ डिसेंबर पंचांग: आज १२ पैकी ‘या’ राशींवर…
Kitchen jugad video orange peel and milk scrub for tanning skin
Kitchen Jugaad: दुधात संत्र्याची साल टाकताच कमाल झाली; Video पाहाल तर दररोज कराल हा उपाय
How To make Leftover rice cutlet
Leftover Rice Recipe : रात्री उरलेला भात फेकून देताय? मग थांबा! मोजकं साहित्य वापरून करा ‘हा’ कुरकुरीत पदार्थ
Crunchy mini samosa recipe know ingredients and recipe of mini samosa at home
Mini Samosa Recipe: आता घरच्या घरी झटपट बनवा ‘क्रिस्पी मिनी समोसा’, वाचा साहित्य आणि कृती
Cucumber raita recipe
बुंदी रायता नेहमीच खाता, यावेळी ट्राय करा काकडी रायता; पटकन वाचा साहित्य आणि कृती
Dev Diwali 2024
देव दिवाळीला गजकेसरी योगामुळे ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब उजळणार! अचानक धनलाभाचा योग, मिळेल पैसाच पैसा
tomato rice
रोज रोज भाजी-पोळी खाऊन कंटाळला आहात? मग आज बनवा टोमॅटो पुलाव तेही झटपट
  • सर्वप्रथम भोपळा स्वच्छ धुवून त्याच्या बिया बाजूला काढून घ्या.
  • त्यानंतर भोपळा किसून घ्या.
  • आता कढईत तूप टाकून भोपळ्याचा किस त्यात व्यवस्थित भाजून घ्या.
  • या मिश्रणात साखर परतून घ्या आणि साखर विरघळल्यानंतर त्यात किसलेले खोबरे मिक्स करून शिजवा.
  • आता हे तयार मिश्रण एका ताटात काढून पसरवून त्यावर ड्रायफ्रुट्स घाला आणि ते थंड करण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवा.
  • हे मिश्रण थंड झाल्यावर त्याचे काप करून घ्या.
  • तयार दुधी भोपळ्याच्या बर्फीचा आस्वाद घ्या.

Story img Loader