scorecardresearch

Premium

Masala Omelette : मसाला ऑम्लेट कसं बनवायचं? नोट करा ही सोपी रेसिपी

तुम्ही ऑम्लेटचे नवनवीन प्रकार खाल्ले असेल पण तुम्ही कधी मसाला ऑम्लेट खाल्लं आहे का? आज आपण मसाला ऑम्लेट कसं बनवायचं, हे जाणून घेणार आहोत.

Masala Omelette recipe
मसाला ऑम्लेट कसं बनवायचं? नोट करा ही सोपी रेसिपी (Photo : Dindigul Food Court/ YouTube)

Masala Omelette Recipe : ऑम्लेट हे नाव जरी कानावर पडले तरी तोंडाला पाणी सुटतं. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना ऑम्लेट आवडतं. तुम्ही ऑम्लेटचे नवनवीन प्रकार खाल्ले असेल पण तुम्ही कधी मसाला ऑम्लेट खाल्लं आहे का? आज आपण मसाला ऑम्लेट कसं बनवायचं, हे जाणून घेणार आहोत.

साहित्य

 • अंडी
 • कांदा
 • हिरवी मिरची
 • लाल तिखट
 • हळद
 • जिरे
 • कोथिंबीर
 • तेल
 • मीठ

हेही वाचा : पितृपक्षात अळू वडी करताय? अशी बनवा कुरकुरीत अळू वडी, जाणून घ्या ही सोपी पद्धत

kitchen jugaad video toothpaste on paneer use for skin cleaning
Kitchen Jugaad: पनीर वापरताना त्यात टुथपेस्ट नक्की टाका; विचित्र आहे पण…होईल मोठा फायदा
Garlic Use To Throw Bad Cholesterol Out From Body These 6 Lehsun Recipes What is Perfect Time And Way To Eat Garlic Hot or Raw
खराब कोलेस्ट्रॉल शरीरातून बाहेर टाकण्यासाठी लसूण कशी खावी? ‘या’ ६ पद्धतीने रोजचं जेवण करून पाहा
Propose day Memes
Propose day Memes : प्रपोज डे म्हणजे ‘लव्ह रिजेक्शन’चा खेळ, सोशल मीडियावर मीम्स व्हायरल
arrogant swiggy delivery boy viral post
“मी ऑर्डर पोहोचवणार नाही…; काय हवं ते करा” म्हणतो Swiggy कर्मचारी; पाहा ही व्हायरल पोस्ट

कृती

 • सुरुवातीला कांदा आणि हिरवी मिरची बारीक चिरुन घ्यावी.
 • एका मोठ्या भांड्यामध्ये अंडे फोडून घ्यावे
 • त्यात जिरे, तिखट, मीठ, हळद आणि चवीनुसार मीठ टाकावे
 • त्यात बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची टाकावी.
 • गॅसवर तवा ठेवावा.
 • गरम तव्यावर एक चम्मच तेल टाकून तयार मिश्रण तव्यावर पसरवून घ्यावे.
 • त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी.
 • ऑम्लेट दोन्ही भाजून चांगल्याने भाजून घ्यावे.
 • गरम गरम ऑम्लेट सर्व्ह करावे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Masala omelette recipe how to make masala omelette egg recipe egg lovers egg omelette recipe ndj

First published on: 07-10-2023 at 15:15 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×