Potato Egg Roll: बटाट्याचे अनेक पदार्थ आपण अनेकदा ट्राय केलं असतील. फ्रेंच फ्राईज, बटाट्याचे काप, बटाट्याची भजी असे अनेक पदार्थ अगदी काहीच मिनिटांत आपण घरच्या घरी बनवत असतो. पण नेहमी तेच तेच खाऊन कंटाळा येतो आणि काहीतरी वेगळं खायचं मन करतं. पण नवीन गोष्टी ट्राय करायच्या म्हटल्या तर त्यात खूप वेळही जातो. पण आपण एक अशी रेसिपी जाणून घेणार आहोत जी नॉन व्हेज प्रेमींसाठी खास ठरेल. या रेसिपीचं नाव आहे, ‘पोटॅटो एग रोल’

साहित्य

२ उकडलेले बटाटे

How To Make Veg Keema
आता घरच्या घरी बनवा Veg Keema; चवही मिळेल आणि पोषणही; पटकन वाचा सोपी रेसिपी
gobi keema recipe
Gobhi Keema Recipe: एका कोबीपासून बनवा ‘ही’ झणझणीत…
Lays Paneer Bites Recipe in marathi easy paneer recipe
१० रुपयांच्या चिप्सपासून बनवा पनीरचा ‘हा’ खास पदार्थ, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी ठरेल बेस्ट! लगेच वाचा रेसिपी
Makar Sankranti Special: Easy Khichdi Recipe
Makar Sankranti Special Khichdi : मकर संक्रांतीला अशी बनवा चविष्ठ खिचडी, एका क्लिकवर जाणून घ्या ही सोपी रेसिपी
gul poli
“तिळगुळ घ्या, गोड गोड बोला!” संक्रातीनिमित्त झटपट बनवा खमंग खुसखुशीत तिळाची पोळी! ही घ्या रेसिपी
Makar sankranti 2025 special bhogi bhaji recipe in marathi and health benefits everyone should know
“भोगीची भाजी” एकदम चमचमीत आणि पारंपारिक रेसिपी; ही घ्या सोपी मराठी रेसिपी
how to make Kolhapuri style bhadang
Kolhapuri Bhadang: ऑफिसमध्ये संध्याकाळी भूक लागते? मग चटपटीत, ‘कोल्हापूरी भडंग’चा डब्बा ठेवा बॅगेत; वाचा झटपट होणारी सोपी रेसिपी
Makar sankranti Til ladoo recipe how to make tilgul at home makar sankranti 2025 recipe in marathi
मकर संक्रांत स्पेशल: संपेपर्यंत खुसखुशीत राहणारे १ किलो मऊसूत तिळाचे लाडू; ही घ्या सोपी मराठी रेसिपी
bhoplyachi ring bhaji
दुधी भोपळ्याची रिंग भजी; हिवाळ्यात पौष्टिक अशी रेसिपी नक्की ट्राय करा

अर्धा चिरलेला कांदा

१ चिरलेली हिरवी मिरची

तिखट लाल मिरची पावडर

मीठ

धणे पावडर

गरम मसाला

कोथिंबीर

उकडलेले अंडे

१ चमचा कॉर्नफ्लोर

अर्धा चमचा मैदा

ब्रेड क्रंब्स

हेही वाचा… ‘बटरफ्लाय समोसा रेसिपी’, नाव ऐकूनच तोंडाला सुटलं ना पाणी, लगेच वाचा साहित्य आणि कृती

कृती

  1. एका बाउलमध्ये २ उकडलेले बटाटे घ्या. त्यात अर्धा चिरलेला कांदा, १ चिरलेली हिरवी मिरची, तिखट लाल मिरची पावडर, मीठ, धणे पावडर, गरम मसाला आणि कोथिंबीर घाला.
  2. सगळं चांगलं मिसळा.
  3. एक उकडलेले अंडे घ्या आणि ते मधून कापून घ्या.
  4. अंड्याला बटाट्याच्या मिक्स्चरने कोट करा.
  5. एक स्लरी तयार करा (१ चमचा कॉर्नफ्लोर, अर्धा चमचा मैदा आणि पाणी).
  6. अंड्याला स्लरीमध्ये बुडवून ब्रेड क्रंब्समध्ये लपेटा.
  7. गरम तेलात तळा.

हेही वाचा… Paneer Popcorn Recipe: पनीर लव्हर्स, ‘ही’ नवीकोरी रेसिपी लगेच करा ट्राय! एकदा खाल, तर पॉपकॉर्नची खरी चव विसराल

पाहा VIDEO

ही रेसिपी @khana_peena_recipe या इन्स्टाग्राम अकाउंटवरून घेण्यात आली आहे.

Story img Loader