Banana Kheer Recipe: हिंदू धर्मातील मान्यतांनुसार श्रावण महिना अतिशय पवित्र मानला जातो. या महिन्यात अनेक पूजा विधी आणि व्रत केले जातात. या संपूर्ण महिन्यात येणार्‍या सर्व सोमवारी बहुतेक महिला आणि पुरुष उपवास ठेवतात. अनेक स्त्रिया संपूर्ण श्रावणाच्या प्रत्येक दिवशी भगवान शंकराची पूजा करतात आणि पाणी, दूध आणि बेलाची पाने अर्पण करतात. याच दिवशी अनेक महिला विविध उपवासाचे पदार्थ बनवतात. तर आज आम्ही तुम्हाला उपवासाला केळीची खीर कशी बनवायची हे सांगणार आहोत. त्यासाठी खाली दिलेली रेसिपी फॉलो करा.

केळीची खीर साहित्य

Man Tampers With Passport To Hide Thailand Trips From Wife
‘बँकॉक’वारी बायकोपासून लपविण्यासाठी ‘नको ते’ कृत्य केलं, आरोपी पवार पोलिसांच्या ताब्यात
Decree certificate now mandatory for divorced applicant for MHADA house Mumbai
घटस्फोटीत अर्जदाराला म्हाडाच्या घरासाठी आता डिक्री प्रमाणपत्र बंधनकारक; पती वा पत्नीचा मृत्यू झाल्यास मृत्यू प्रमाणपत्रही आवश्यक
Hardik Pandya PM Modi Video viral
‘गेले ६ महिने माझ्यासाठी खूप…’, हार्दिक पंड्या पंतप्रधान मोदींशी बोलताना झाला भावुक, पाहा VIDEO
do these yoga at evening for getting rid of the tiredness of the day
दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी संध्याकाळी करा ही योगासने, एकदा Video पाहाच
Monsoon foods: Which ones should you eat and which ones should you avoid
Monsoon foods : पावसाळ्यात कोणते पदार्थ खावेत आणि कोणते टाळावेत? डॉक्टरांकडून घ्या जाणून….
Hearing today before the Electricity Regulatory Commission on the tender of Mahavitaran
बड्या कंपनीकडून वीजखरेदीसाठी लगबग? ‘महावितरण’च्या निविदेवर वीज नियामक आयोगासमोर आज सुनावणी
Mumbai I need your help Ratan Tata’s urgent plea to find blood donor for stray dog
“मला तुमची मदत हवीये”; भटक्या कुत्र्यासाठी रतन टाटांची मुंबईकरांना आर्त हाक
9 year old with brain tumour becomes IPS Officer for a day in Varanasi
ब्रेन ट्युमरशी झुंज देणाऱ्या चिमुकल्याचे स्वप्न पोलिसांनी केले पूर्ण! एका दिवसासाठी बनवले IPS अधिकारी, पाहा VIDEO
 • पिकलेल्या १ ते २ केळीचे तुकडे
 • दूध – ३ कप
 • केशर –
 • चवीनुसार गूळ
 • वेलची पावडर – अर्धा टीस्पून
 • मनुका – ८-१०
 • बदाम, काजू – बारीक चिरून

केळीची खीर कृती

 • एका भांड्यात दूध घालून उकळू द्या. दूध घट्ट होईपर्यंत मध्यम आचेवर उकळवा.
 • पिकलेली केळी चांगली मॅश करून घ्या.
 • आता सर्व ट्राई फ्रूट्स, मनुका दुधात टाका, नंतर एक मिनिट उकळा.
 • आता दुधात केशर, वेलची पूड, गूळ घालून आच कमी करा. केशर काही वेळात आपला रंग सोडेल. आता एका भांड्यात मॅश केलेले केळी ठेवा. त्यात उकळलेले दूध घाला. ते चांगले मिसळा.

हेही वाचा – श्रावण विशेष: उपवासासाठी वरईच्या गरमागरम पुऱ्या, १५ मिनिटांत पोटभर-पाैष्टिक फराळ, जाणून घ्या सोपी रेसिपी

 • वरून चिरलेली केळी, पिस्ते, काजू, बदाम, केशर यांचे काही तुकडे घालून सजवा. अतिशय चविष्ट आणि आरोग्यदायी केळ्याची खीर तयार आहे.