Sweet Potato Sheera Recipe: सध्या श्रावण महिना सुरू असून या महिन्यात अनेकजण उपवास करतात. अशावेळी सतत साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याचे वडे खाऊन खाऊन कंटाळा येतो. अशावेळी तुम्ही रताळ्याचा शिरा नक्कीच बनवू शकता. रताळ्याचा शिरा आरोग्यासाठी पौष्टिक आणि चवीलाही खूप छान आहे.

रताळ्याचा शिरा बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

  • २ मोठे रताळे
  • ३ चमचा तूप
  • ३ चमचा साखर
  • मीठ (गरजेनुसार)
  • मिक्स ड्रायफ्रुट (गरजेनुसार)

रताळ्याचा शिरा बनवण्याची कृती:

हेही वाचा: अवघ्या १५ मिनिटांत बनवा ओट्स पनीर टिक्की; नोट करा साहित्य आणि कृती

Shravani somvar recipe bhajani vade easy recipe
“भाजणीचे वडे” मंगळागौरीनिमित्त पारंपरिक भाजणीचे वडे बनवण्याची सोपी रेसिपी
11th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
११ सप्टेंबर पंचांग : प्रीती योग कोणाच्या नशिबाचे उघडणार कुलूप? व्यवसायात लाभ तर मान-सन्मानात होईल वाढ; वाचा तुमचे भविष्य
Ratalyache bhaji recipe in marathi
Shravan 2024: श्रावणी सोमवारच्या उपवासाला बनवा चविष्ट रताळ्याची भाजी, वाचा सोपी रेसिपी
How To Make Masala Cashew in home
Masala Kaju: सतत भूक लागते? चिप्स खाण्याऐवजी घरीच करा ‘हा’ चटकदार पदार्थ; रेसिपी लिहून घ्या
Make special Besan Barfi
Raksha Bandhan 2024: रक्षाबंधनाच्या दिवशी भाऊरायासाठी बनवा खास ‘बेसन बर्फी’; पटकन नोट करा साहित्य आणि कृती
Independence day 2024 Recipe
Tiranga Dosa : यंदा १५ ऑगस्टला बनवा स्वादिष्ट ‘तिरंगा डोसा’, पाहा VIDEO अन् जाणून घ्या ही सोपी रेसिपी
Maharashtrian batatyachi bhaji recipe naivedya recipe
नैवेद्याची बटाटा भाजी; १० मिनिटांत होणारी सोपी रेसिपी एकदा नक्की ट्राय करा
Shravan Special Somvar Upwas Potato and sweet potato kap Recipe in marathi
Shravan Recipe : तुमचाही श्रावणी सोमवारचा उपवास आहे? मग बनवा चविष्ट बटाटा-रताळ्याचे कुरकुरीत काप
  • सर्वात आधी रताळी स्वच्छ धुवून उकडून घ्या.
  • त्यानंतर त्याची साल काढून स्मॅश करून घ्या.
  • आता दुसरीकडे एका गरम कढईत तूप घालून त्यात स्मॅश केलेल्या रताळ्याचा गर घालून व्यवस्थित परतून घ्या.
  • आता ४-५ मिनिट परतल्यानंतर त्यात साखर घाला.
  • या संपूर्ण मिश्रणात साखर विरघळल्यानंतर त्यावर ड्रायफ्रुट घालून गॅस बंद करावा.
  • गरमागरम रताळ्याचा शिरा सर्व्ह करा.