Premium

हिवाळ्यात बनवला जाणारा पौष्टिक तुरीच्या दाण्याचा झुणका! विदर्भ स्पेशल रेसिपी लगेच नोट करा

तुम्ही कधी तुरीच्या दाण्याचा झुणका खाल्ला का? ही विदर्भ स्पेशल रेसिपी आहे. चवीला खूप स्वादिष्ट आणि बनवायला खूप सोपी आहे. आज आपण तुरीच्या दाण्याचा झुणका कसा बनवयाचा, हे जाणून घेणार आहोत.

Turichya Danyacha Zunka recipe
पौष्टिक तुरीच्या दाण्याचा झुणका! (Photo : YouTube/ Ujjwala's Kitchen)

Turichya Danyacha Zunka : हिवाळ्यात पौष्टिक तुरीच्या शेंगा येतात. विदर्भात तर तुरीच्या शेंगावर खूप जोर असतो. मग तुरीच्या दाण्याची आमटी, कोणत्याही भाजीमध्ये किंवा मसाले भातमध्ये तुरीचे दाणे आवडीने खाल्ले जाते पण तुम्ही कधी तुरीच्या दाण्याचा झुणका खाल्ला का? ही विदर्भ स्पेशल रेसिपी आहे. चवीला खूप स्वादिष्ट आणि बनवायला खूप सोपी आहे. आज आपण तुरीच्या दाण्याचा झुणका कसा बनवयाचा, हे जाणून घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साहित्य

  • हिरवे ताजे तुरीचे दाणे
  • तेल
  • कांद्याची पात
  • कढीपत्ता
  • लसणाच्या पाकळ्या
  • हळद
  • लाल तिखट
  • टोमॅटो
  • मीठ
  • कोथिंबीर

हेही वाचा : Nagpur Tarri Pohe : नागपूरचे तर्री-पोहे! झणझणीत तर्री घातलेले पोहे कसे बनवले जातात, पाहा VIDEO

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Turichya danyacha zunka recipe how to make turichya danyacha zunka vidarbha style recipe food lovers ndj

First published on: 04-12-2023 at 14:15 IST
Next Story
“घरच्या तूपाला तोड नाही” आजीबाईंनी सांगितली खमंग साजूक तुपाची रेसिपी, जाणून घ्या खास टिप्स; पाहा Viral Video