Vidarbha Special Recipe: विदर्भीय लोक जेवणाच्या बाबतीत अतिशय आग्रही, बिनधास्त, बेधडक, एक रांगडा व्यक्तिमत्वाचे येथील लोक येणाऱ्या जाणाऱ्याशी सहज ओळख करून घेत. विदर्भातले जेवण” म्हणजे जहाल तिखटच, असं कित्येकांना वाटतं.’.. पण तसं नाही, काही विशिष्ट वर्गातले लोक तिखट खातात. सावजी ग्रेव्ही, सावजी मटण, पाटोड्या, कोथिंबीर वड्या ही विदर्भाची खासियतच. अशीच खास विदर्भाय रेसिपी म्हणजे..मेथीचे आळण. चला तर मग पाहुयात चमचमीत आणि तितकाच चवदार विदर्भ मेथीचे आळण

मेथीचे आळण साहित्य

Navratri Special Make fasting bread using sago! Make a quick note of the recipe
Navratri Special : साबुदाणा खिचडी नको असेल तर उपवासाची भाकरी एकदा खाऊन पाहा, झटपट नोट करा रेसिपी
How to Make Potato Breakfast,
कच्चा बटाटा व गव्हाच्या पिठाचे बनवा खमंग अन्…
chilli paneer recipe
Chilli Paneer Recipe: कुरकुरीत, चवदार ‘चिली पनीर’ कधी घरी बनवलंय का? मग ही रेसिपी नक्की वाचा
Benefits of snake gourd snake gourd stufed recipe in marathi padaval bhaji recipe in marathi
पडवळची भाजी आवडत नाही? अशा पद्धतीने बनवा स्टफ पडवळ, सगळे खातील आवडीने
Khandeshi style mirachi bhaji recipe in marathi mirachi fry recipe in marathi
खान्देशी पध्दतीची झणझणीत मीरची भाजी; तोंडी लावण्यासाठी मिरचीची भन्नाट रेसीपी नक्की ट्राय करा
Navratri Special How to make Sponge soft idli and chutney for Navratri Fasting
Navratri Special : नवरात्र विशेष झटपट बनवा जाळीदार मऊ उपवासाची इडली-चटणी
Potato bread Recipe
‘पोटॅटो ब्रेड रोल’ची जबरदस्त सोपी मराठी रेसिपी, एकदा खाल तर खातच राहाल
How to make hariyali puri recipe hariyali puri recipe in marathi
पौष्टीक हरियाली पुरी; एकदा खाल तर खातच रहाल अशी सोपी मराठी रेसिपी
Chapati noodles
Video : रात्री उरलेल्या चपातीचे न्युडल्स! झटपट आणि स्वादिष्ट रेसिपी

२ वाटी मेथी (बारीक चिरलेली)
१/२ वाटी बेसन
४-५ चिरलेली मिरची
३ टोमॅटो
१मटीस्पून हळद
१ टीस्पून जिरे-मोहरी
५-६ कढीपत्ता
२-३ सुक्या लाल मिरच्या
चवीनुसार मीठ

मेथीचे आळण कृती

मेथीची पाने बारीक चिरुन घ्या

कढईत तेल घ्या त्यात हिंग, मोहरी, कांदा, मिरचीची फोडणी द्या.

चांगल्या स्वादासाठी लसूण बारीक चिरुन टाका.

हळद आणि मीठ टाका, त्यानंतर चिरलेली मेथीची पाने त्यात टाका.

थोडा वेळ मेथी शिजू द्या. त्यानंतर त्यामध्ये बेसन टाका आणि चांगले परतून घ्या.

वरुन त्यात पाणी टाका आणि बेसन चांगले शिजू द्या.

हेही वाचा >> खान्देशी पद्धतीचं झणझणीत गिलक्याचे भरीत; भाजी बनवायचा कंटाळा आला तर १० मिनिटांत बनवी ही रेसिपी

लाल मिरचीची फोडणी वेगळ्या कढईत करा आणि तयार मेथीच्या आळणावर टाका.