19 November 2017

News Flash

मानाचे भान

१३ वर्षांनंतर पहिल्यांदा भारताचे मानांकन उंचावले गेले हे सत्य लक्षात घेतले तर त्यामुळे त्याचे महत्त्व विशेष जाणवावे.

अस्मिता हवीच, पण..

एकाच ताटात बसून खवय्यांच्या रसना तृप्त करणारे पदार्थ

फड सांभाळ..

यंदा उसाला ‘एफआरपी’नुसार दर द्यावाच लागणार असूनही आंदोलने थांबलेली नाहीत.

अधिकारशून्यांचा आव

दर वर्षी थोडय़ाफार फरकाने या काळात परिस्थिती अशीच असते.

मोठे कधी होणार?

महासत्तापदाचे स्वप्न पाहणाऱ्या देशास शोभून दिसणारे नाही..

अब्दुल्ला दीवाना..

त्यांना हा अधिकार दिला कोणी?

न्याय, नियम आणि नैतिकता

शीर्षस्थ पदावरील व्यक्तींचे निर्णय हे नुसते कायदेशीर असून चालत नाहीत.

नाण्याची तिसरी बाजू ..

एकाकी आईबाप आणि माणुसकीशून्य मुले या दोन बाजूंखेरीज काही सुखी कुटुंबेही दिसतात..

पटेल – न पटेल

मंत्री प्रीती पटेल यांना पद सोडणे भाग पडले..

आभास आणि वास्तव

आपला वारेमाप खर्च राष्ट्रहिताचा आणि विरोधकांनी केला

जन्मदिन की स्मृतिदिन?

पाचशे आणि हजारच्या चलनी नोटा यापुढे फक्त ‘कागज का टुकडा’ म्हणूनच ओळखल्या जातील

शिकणे-शिकवणे

गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रातील शैक्षणिक दर्जा टिकवून ठेवण्यात अडचणी येताना दिसत आहेत.

पप्पू नापास का झाला?

विखारी समाजमाध्यमांमुळे होणारा विषबाधेचा धोका अधिक आहे.

अंधारलेलं अर्धं आकाश!

घटित क्षेत्रात तुलनेत रोजगारनिर्मितीच कमी होत असल्यामुळे स्त्रियांना असंघटित क्षेत्रात काम करावं लागतं.

शाबासकीवरचा झाकोळ

देशातील सरकारी बँकांपाठोपाठ काही महत्त्वाच्या खासगी बँकांचेही आरोग्य ठीक नसणे

अंथरुणातला हत्ती      

जागतिक बँकेच्या मानांकनात भारताचे स्थान १३० वरून १०० वर आले

बुडत्याचा पाय..

म्युलर यांची नेमणूक हा या व्यवस्थेच्या स्वातंत्र्याने स्वैराचारी ट्रम्प यांना दिलेला पहिला झटका.

पाच-तीन-दोन

महाराष्ट्रासारखे प्रचंड आकाराचे राज्य कोणताही पक्ष मुख्यमंत्र्यांस दिल्लीच्या तालावर नाचवून चालवू शकत नाही.

लेपळी लोकशाही

डावे पक्ष वगळता भारतातील एकूण एक पक्षांचा तोंडवळा तेवढा लोकशाहीचा आहे..

फरपटपत्रके

गेल्या तीन वर्षांत राज्यातील शिक्षण खात्याने संगणकीय प्रणालीवर फार मोठी भिस्त ठेवली आहे.

प्रचारसंहिता

नियामक यंत्रणांनी तटस्थ असावे लागते आणि तसे ते दाखवावेही लागते.

नैहर छूटो ही जाए..

भावदर्शनातून ठुमरीला सभ्य आणि सालंकृत करण्याचे श्रेय गिरिजा देवींचे.. 

लकवा आणि चकवा

शिकायचेच नाही, असा पणच केंद्र सरकारने केलेला दिसतो.

आले राजे, गेले राजे

माध्यमांची गळचेपी करू पाहणाऱ्या या आधीच्या प्रयत्नांचे काय झाले याचा आढावा या निमित्ताने घेणे समयोचित ठरावे.