16 July 2020

News Flash

संधी हुकली नाही, तरी..

इराणमधील ४०० अब्ज डॉलर गुंतवणुकीचा करार प्रत्यक्षात २०१६ मधील आहे

खजिन्याचे रहस्य

कुणाला हा वाद निव्वळ श्रद्धेचा वाटेल, पण मंदिराकडे असलेल्या कोटय़वधींच्या संपत्तीचाही हा वाद होता.

औषधही छळतेच आहे..

रुग्णालयात दाखल होताच या औषधांची यादी रुग्णांच्या नातेवाईकांच्या हाती सोपवली जाते आणि त्यानंतर ती मिळवण्यासाठीची पायपीट सुरू होते

‘अधिकारी-राज’ची लक्षणे

रुग्णालयातील अपुऱ्या खाटा यावरून साहजिकच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लक्ष्य झाले

विद्यापीठांची अशीही लढाई!

ऑनलाइनच्या सबबीखाली वर्ग भरवण्यासाठी विद्यापीठांवर दबाव आणला जात आहे हे स्पष्टच आहे.

मुक्त चाचण्यांचा ‘लाभ’ कोणाला?

सरकारी चाचणी-यंत्रणांसाठी हा नियम अर्थातच यापुढेही, मुंबईसह सर्वत्र पाळला जाईल.

‘टपाली’ कोणाच्या सोयीसाठी?

नियोजित वेळीच निवडणूक व्हावी यासाठी ‘टपाली मतदान’ (पोस्टल बॅलट) या पर्यायाची व्याप्ती आयोगाने वाढवली.

आणखी एक आखाती संकट

कुवेत सरकारने तेथील लोकसंख्येच्या तुलनेत बाहेरून आलेल्या स्थलांतरितांच्या प्रमाणात काही महत्त्वाचे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रश्नांकित ‘उत्तर’ प्रदेश..

भारतास सर्वाधिक पंतप्रधान देणारे राज्य, लोकसभेत सर्वाधिक खासदार पाठवणारे राज्य ही उत्तर प्रदेशची राजकीय ओळख.

पळवाटा आणि चोरवाटा

ऑस्ट्रेलियात मेलबर्नस्थित भारतीय वंशाच्या सट्टेबाजांनी क्रिकेटचे नव्हे, तर टेनिसचे सामने निश्चित करण्याची करामत केली

केंद्राचा हस्तक्षेप कशासाठी हवा?

केंद्र व राज्याचा संयुक्त उपक्रम असलेल्या या प्रकल्पात अनेक भाजप समर्थकांची महत्त्वाच्या पदावर वर्णी लावण्यात आली आहे

दहशतवादी राष्ट्रधोरणाचा फटका!

कराची शेअर बाजाराला लक्ष्य करण्याची कारणे अनेक असावीत. एक तर कराची हे पाकिस्तानचे प्रमुख बंदर आणि व्यापारी केंद्र आहे

चीनविरोधास ‘आसिआन’चे बळ!

नवीन सहस्रकाच्या पहिल्या दशकात आसिआन समूहाबरोबर मुक्त व्यापारधोरणाविषयी चीन आग्रही होता

अप्रमाणित बियाणे, अप्रामाणिक कारभार

यंदाही मोसमी पाऊस वेळेत आल्याच्या समाधानात मिठाचा खडा टाकला आहे तो बोगस बियाण्यांनी.

आव्हान काय, उपाय कोणता!

सहकारी बँकांचा कारभार पारदर्शी होऊन, त्यात व्यावसायिकता आणि शिस्त येणे गरजेचे आहे.

‘बाबू’ बापुडवाणे..

ठाण्याचे (माजी) आयुक्त विजय सिंघल हे भारतीय प्रशासकीय सेवेतील, म्हणजे आयएएस होते.

मित्र; पण मध्यस्थ नव्हे..

इराण, सीरिया या मुद्दय़ांवर रशिया आणि चीनची भूमिका एकसारखी असते. दोघांतील व्यापारी संबंधही घनिष्ठ आहेत.

सारे काही संख्याबळासाठी..?

लोकसभेत २०१९ मध्ये बहुमत मिळताच भाजपने राज्यसभेत कोणत्याही परिस्थितीत संख्याबळ  वाढविण्यावर भर दिला.

इंधन दरवाढीची उद्वेगमालिका

पेट्रोल आणि डिझेलचे दर देशभर रविवारीदेखील वाढवले गेले. दरवाढीचा हा सलग १५वा दिवस.

मानसिक आरोग्य विम्याचा प्रश्न

मानसिक आजार असणाऱ्या व्यक्तीला वैद्यकीय विम्यामध्ये मानसिक आजारावरील खर्चाचेही संरक्षण मिळावे, अशी मागणी गेली काही वर्षे होत आहे

कोरियन समन्वयाचा ‘स्फोट’

उत्तर कोरिया हा इराणप्रमाणेच अमेरिकी परराष्ट्र धोरणाची फसलेली फलनिष्पत्ती ठरू लागला आहे.

सामाजिक सृजनाची पत्रकारिता

दिनू रणदिवे हे पत्रकारितेच्या अशा कष्टप्रद अध्यायाचे प्रतिनिधी

माणूस नावाचे (डिजिटल) बेट!

मानव हा सामाजिक प्राणी आहे, ही केवळ समाजविज्ञानातील व्याख्या नव्हे

नेपाळशी संवादसेतूच हवा..

कालापानी, लिपुलेख आणि लिम्पियाधुरा हे प्रदेश या सीमावर्ती भागातून वाहणाऱ्या काली नदीच्या पश्चिमेकडे आहे.

Just Now!
X