26 April 2018

News Flash

लिहित्या लेखकाचे वाचन

लेखक हा स्खलनशील प्राणी आहे. कलावंत म्हणून या मनुष्यप्राण्याचे सातत्याने स्खलन होत असते.

ग्रंथ-बंधांची बांधणी..

बऱ्याच यातायातीनंतर ते गॅब्रिअल वेल्स या अमेरिकी माणसाला लिलावात केवळ ४०५ पौंडांना मिळाले.

फसवे पुस्तक, फसवा लेख

नेताजी १९४५ साली ऑगस्टमध्ये मांचुरियामार्गे सोव्हिएत युनियनला गेले.

वादावर पडदा!

नेताजींच्या मृत्यूचं काळकोठडीतलं सत्य ते पुराव्यांनिशी उजेडात आणून ठेवतं.

ऑर्वेलची प्रकाशवाणी : कलावंत की प्रचारक?

आजच्या घडीला कलासमीक्षेबद्दल बोलणे म्हणजे युद्धखोर जगात विश्वशांतीवर बोलण्यासारखे आहे.

बुकबातमी : अनुवादित पुस्तकांचं ‘बुकर’..

मॅन बुकर इंटरनॅशनल प्राइझ’ची यंदाची अंतिम नामांकन यादी गुरुवारी जाहीर करण्यात आली.

सार्वत्रिक हिंसेची चिकित्सा

‘द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’ ही अरुंधती रॉय यांची पहिली कादंबरी १९९७ साली आली होती.

‘नक्षल/माओवादोत्तर’ लोकशाहीकडे..

अशी धन्यता आणि अशी खात्री ज्यांना वाटत नाही, त्यांना ती का वाटत नाही?

संक्रमणातील इस्लामी जगत

राजकीय इस्लाम ही संकल्पना स्पष्ट करताना सिद्दिकी यांनी म्हटले आहे

मनोरंजनाची मध्यमवर्गीय मर्यादा

नाटकाच्या भाषेत सांगायचं तर या पुस्तकात एकूण १४ प्रवेश (प्रकरणं) आणि पाच अंक (भाग) आहेत.

ऑर्वेलची प्रकाशवाणी ; व्यवस्थापकीय राजवट की लोकशाही?

मुक्त भांडवलशाहीत एका टप्प्यावर नियोजन आणि सरकारी हस्तक्षेप यांची गरज भासू लागते.

बुकबातमी :  वादाच्या दोन बाजू!

या आयोगावर सरकारचाच वरचष्मा राहावा यासाठीच्या हालचाली मे २०१४ नंतर सुरू झाल्या.

वित्तप्रणालीचे ‘खरे’ सूत्रधार

सत्ता मूठभरांच्या हातांत असली की अनर्थ ठरलेलाच..

सामान्य नायकाचं महाआख्यान

ललितसाहित्याची ताकद दाखवून देणारी ही स्पॅनिश कादंबरी इंग्रजीतही आली आहे.

एका ‘कार्टी’चं आत्मकथन

लेखिका असणं आणि जगणं या दोन्हींबद्दल हे पुस्तक बरंच काही सांगून जातं..

इतिहासाचा भाष्यकार

प्रा. व्हाइट यांच्यावर दक्षिण अमेरिकेपासून उत्तर भारतातील विद्यापीठीय वर्तुळांपर्यंत टीका सुरू झाली.

छोटेच, पण ठाम स्वातंत्र्य!

गुरमेहरने तिच्या स्वतंत्र व निर्भीड विचारसणीची चुणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये अभावितपणे दाखवून दिली.

ऑर्वेलची प्रकाशवाणी ; सुखाचे (मानवनिर्मित) बेट .. 

युद्धात नवनव्या गोष्टी शोधण्यासाठी माणसाची कल्पनाशक्ती पुरेपूर वापरली गेली.

‘या मातीतली’ वास्तुकला  

धोरण व निवड ठरविणाऱ्या वर्गास एके काळी साधेपणा ठसविणाऱ्या कलाकृतींचे मोल वाटत असे.

पुस्तकांतून गोठलेल्या काळाची किंमत

‘सम्राट अकबरासाठी म्हणून केलेले रामायणाचे पर्शियन भाषांतर इ.स. १५८० च्या दशकात पूर्ण झाले.

बुकबातमी : लिहिणाऱ्या,वाचणाऱ्या..

कॅमिला शम्सी या ख्यातकीर्त ब्रिटिश (मूळच्या आशियाई) लेखिका. ज्यांच्या नावाचा दबदबा ब्रिटनमध्ये आहे,

परराष्ट्र धोरणातील किस्से आणि सल्ले

शेजारी देशांच्या बाबतीतच सरन यांची भूमिका थोडी व्यापक आहे.

शब्दांचे राजकारण

भाषेच्या संवर्धनात ‘काय येत नाही?’

‘राक्षसा’ची दुखणी..

प्रेम छापील पुस्तकांवरच केलं जातं. बाकी ईबुकांचं काय