19 October 2018

News Flash

२०३. फकिराचा पसारा

अक्षय सुख कोणतं आणि ते कसं प्राप्त होतं, हे खऱ्या सत्संगाशिवाय कळू शकत नाही. आणि हा सत्संग बाजारात लाभत नाही.

२०२. दुखं आणि सुख : २

सुख मिळविण्याची अखंड धडपड करीत असतानाच माणूस दुखच भोगत असतो.

२०१. दुख आणि सुख : १

संतही कधीकधी शारीरिक व्याधीदुखं भोगताना दिसतात. रामकृष्ण परमहंस यांना घशाचा कर्करोग झाला होता.

२००. भावपोषण

आपल्या जगण्याचं थोडं परीक्षण आपण वारंवार करीत गेलं पाहिजे.

१९९. सद् उपाय

साधकानं सतत सतर्क आणि दक्ष राहायला हवं, असं स्वामी विवेकानंद सांगत, असं तुरीयानंदांच्या बोधातून आपण पाहिलं.

१९८. आत्मभान

कोणी अध्यात्माच्या मार्गानं मनानं व्यापक होत उन्नत जीवन जगू लागतो.

१९७. उन्नत जीवन

स्वामी तुरीयानंद यांनी इथं मनुष्यानं का जगावं, कशासाठी जगावं, हे सांगितलं आहे.

१९६. निरूपाय

जगाच्या आधारावर जेवढी भिस्त असते तेवढा ईश्वराच्या आधारावर विश्वास नसतो.

१९५. स्वीकार

मनाच्या धारणेतच असतं. अमुक एक वस्तू मिळाली की मी सुखी होईन, हे वाटण्यात कल्पनेचा भाग मोठा असतो.

१९४. मार्ग-सूचन

साधकासाठी म्हणून श्रीअरविंद आश्रमाच्या ‘साधकाची चिंतनिका’ या पुस्तिकेतला बोध आपण पाहात आहोत.

१९३. अचूक वापर

कल्पनेच्या वारूवरून मनाला भटकू देता कामा नये, असंही सांगितलं आहे.

१९२. उतावीळ र्कम

मनाला सुख ओरबाडण्याची लालसा असते आणि ते अमुक एका कर्मातूनच मिळेल, याची भ्रामक खात्री असते.

१९१. उद्दिष्ट आणि कृती

साधना ही दिवसभरातील काही तासांपुरती गोष्ट नव्हे. साधना म्हणजे सावधानता!

१९०. धनाचा डंका

चांगल्याचं चांगुलपण पटण्यासाठी त्यानं वाईटाचं वाईटपण घेतलं आहे.

१८९. अखंड दर्शन

गडय़ांनो ऐका, परमेश जगाचा पैका! रूपक वापरलंय पैशाचं, पण ते रूपकही सामान्यच आहे

१८८. व्याप्तं येन चराचरम्

माणसानं स्वत:च्या सोयीसाठी पैसा जन्माला घातला आणि आता तोच पैसा माणसाला जन्मभर नाचवत आहे.

१८७. पैशाची गोष्ट

देवभीरू माणसाला धर्माच्या पायरीवरून अध्यात्माच्या उंबरठय़ावर नेऊन सोडणारी फार मोठी कला आहे.

१८६. मागणी आणि पूर्ती

साधकाला जागं करणारं वाक्य आहे हे! जे आज हवंसं वाटतं तेच गरजेचंही वाटतं, हा आपला स्वभाव आहे.

१८५. अज्ञानाचं ज्ञान!

अहंकारापायी मनाचं प्रवाहीपण अडून त्याचं डबकं होण्याची भीती असते. ती भीती अज्ञानाच्या ज्ञानानं मावळते!

१८४. विघ्नहर

जो कोणी या अथर्वशीर्षांचं अध्ययन करील, तो ब्रह्मरूप होईल.

१८३. अथर्वशीर्ष

श्रीगणपती अथर्वशीर्षांच्या अखेर फलश्रुतीत म्हटलं आहे की, ‘एतदथर्वर्शीष योधीऽते।

१८२. त्रयातीत

श्रीगोंदवलेकर महाराज एकदा अत्यंत संतप्त होऊन कुणाला तरी ओरडत होते.

१८१. रक्षक

दुसरी बाजू म्हणजे कृतज्ञता! म्हणजे प्रार्थना न करताही तो जे अविरत कृपाकार्य करीत आहे,

१८०. कर्ता, धर्ता, हर्ता

या अवघ्या चराचराचा विस्तार ॐ या आकारात आहे