23 July 2019

News Flash

१४४. सत्य-मिथ्या : १

एका सद्गुरूवाचून आमच्यासाठी परब्रह्म अन्य नाहीच, असा ज्याचा मोठय़ा प्रेमाचा नित्य निजभाव असतो, तो भाव हीच सर्वोत्तम गुरुसेवा असते.

१४३. सोपा मार्ग

मी गावी पोहोचणार नाहीच. तेव्हा मातीचा खडबडीत रस्ता हाच गावी जाण्यासाठीचा सोपा रस्ता ठरतो.

१४२. कोरडा खांब!

अंतरंगात सद्भाव असेल, तर काय घडत नाही? नाथ सांगतात, ‘‘कोरडिये खांबीं धरितां सद्भावो।

१४१. ठकले ते मनुष्यगती!

एक परमेश्वरच सत्य आहे, त्या परम सत्याशी दृढ असलेला जो भाव आहे तोच खरा सद्भाव आहे.

१४०. मागणं : २

ज्यांच्या अंतरंगात खरी शुद्ध भक्ती नसते, नव्हे तिची त्यांना इच्छादेखील नसते.

१३९. मागणं : १

विशुद्ध भक्तीनं ज्याचं अंत:करण भरून गेलं आहे त्या भक्तीपुढे कळीकाळही पळतो.

१३८. सद्गुरुकृपा : २

सुदाम्याची कथा आपण कशी वाचली असते? तर भगवंताची भक्ती केली तर झोपडीचा सुद्धा महाल होतो!

१३७. सद्गुरूकृपा : १

एकनाथ महाराज म्हणतात, ज्याला नित्याचीच आवड असते त्याला सद्गुरूची रोकडी भेट घडतेच घडते!

१३६. नित्य भेट

आपण दृश्यातला त्याग पटकन करू शकतो, पण मनातून त्याग करू शकत नाही.

१३५. खरी भेट

या जगात भक्तीचा बाजार वसवणारे अनेक हिशेबी गुरू भेटतात आणि याच जगात खरा वास्तविक सद्गुरूही वावरत असतो.

१३४. तो भाग्येंवीण भेटेना!

देव म्हणजे देणारा. माणूस जे देतो ते कधी टिकत नाही आणि भगवंत जे देतो ते कधी संपत नाही, असं साईबाबाही म्हणत.

१३३. सद्गुरू चरण सेवा

भक्तीचा महिमा खरंच अगाध आहे, या भक्तीनं भवविषयांचं बंधन पडू शकत नाही. मात्र ही भक्ती साधण्यासाठी सद्गुरू चरणांची सेवा केली पाहिजे

१३२. भक्तमाहात्म्य

थोडं विषयांतर आहे, पण आवश्यकही आहे.

१३१. भक्त-अभक्त

जे आपल्याला आपल्यासाठी ‘अनुकूल’ वाटत असतं, त्याच्या संयोगाची, प्राप्तीची ओढ मनाला असते.

१३०. द्वैतसन्मुख

हरी म्हणजे जो जीवाच्या समस्त भवदु:खाचं हरण करतो तो. अर्थात सद्गुरू!

१२९. माया-बंध

एखाद्याला वेद जरी मुखोद्गत झाले, पण भगवंताची भक्ती साधली नाही

१२८. तरणोपाय

‘‘ते मायेच्या निजपोटीं। भयशोकदु:खांचिया कोटी। ब्रह्माशिवादींचे लागे पाठी। इतरांची गोठी ते कोण।।४६२।।’’

१२७. मायेचं मूळ

निराधारांचा आधार घेण्यापेक्षा, जो शाश्वत परमाधार आहे त्याचाच आधार का घेऊ नये, असा प्रश्न गेल्या भागात केला.

१२६. निराधारांचा आधार

आपल्या सगळ्या वासना, भावना, कल्पना या ‘मी’भोवती केंद्रित आहेत.

१२५. अभय प्राप्ती

भयाचं मूळ दृढ अज्ञानात आहे आणि ते दूर करायचं तर त्याला उपाय ज्ञान हाच आहे.

१२४. भागवत धर्म

मला ब्रह्मदर्शन घडवा, असं मागणं घेऊन एकजण शिर्डीला साईबाबांकडे आला आणि आला तोदेखील परतीचा टांगा ठरवून!

१२३. महापूजन!

भगवंताची महत्ता बिंबवणारे हे लीलाप्रसंग जणू भगवंताचं महापूजन असतात.

१२२. परीस-स्पर्श

प्रत्येक कर्म भगवद्भावानं आणि भगवंतासाठीच घडू लागतं तेव्हा प्रत्येक कर्म हे पूजेतलं सुमनच जणू होतं.

१२१. स्वकर्म सुमने

मनाची तळमळ कायम ठेवून, देहबुद्धी कायम ठेवून कितीही साधना केली, तरी काही उपयोग नाही.