21 November 2017

News Flash

४७९. विवेकाभ्यास : २

निदान योग्य काय याबाबत मनाची गफलत तरी होऊ नये.

४७८. विवेकाभ्यास : १

समर्थ रामदास ‘मनोबोधा’चा मागोवा आपण गेले २२ महिने घेत आहोत

४७७. विषय-पाश

सदा वीषयो चिंतितां जीव जाला।

४७६. पुढचं पाऊल

आपल्याला रुचेल ते सांगणाराच आपल्याला अधिक भावतो.

४७५. अविद्यागुण

अविद्यागुणें मानवा ऊमजेना।

४७४. त्रिवार सत्य

पहिलीपासून नव्हे, बालवाडीपासूनच मुलाला शिक्षक लागतो.

४७३. सायास

‘‘म्हणे दास सायास त्याचे करावे।

४७२. जनी जाणता!

म्हणे दास सायास त्याचे करावे।

४७१. गुण-पाश

मनात इच्छा उत्पन्न होते आणि त्यात गुणांचाच मुख्य वाटा असतो.

४७०. इच्छा-चक्र

शारदामाता म्हणत की, ‘मिठाईचा अर्धा तुकडा जरी खायची इच्छा शेष राहिली तरी पुन्हा जन्म घ्यावा लागतो!

४६९. अभागी

ज्याला रस्ताच नीट माहीत नाही किंवा चुकीचा रस्ताच माहीत आहे तो मुक्कामाला नेऊच शकणार नाही.

४६८. अर्ध्यावर..

संतसज्जनांची संगत लाभली, देहबुद्धीच्या तालानुसार जगण्यातला फोलपणाही जाणवू लागला

४६७. जुनी ठेव : २

असंख्य वेळा जिवाला समजावून झालं, तरी देहबुद्धीच्या दावणीला बांधून तो जगत आहे.

४६६. जुनी ठेव : १

एक कथा तर अनेकांनी वाचलीच असेल. एक म्हातारी होती.

४६५. अज्ञान—गोडी

‘मी’पणामुळे यांना त्यांचंच निजरूप म्हणजे जुनी ठेव जी आहे ती आकळत नाही.

४६४. पोहरा

समस्त द्वैताचा पसारा या मिथ्यत्वाला सत्यत्व दिल्यानंच विस्तारला आणि बळकट झाला आहे.

४६३. शोध

या चराचरातला प्रत्येक जीवमात्र हा भयाच्या पकडीत आहे.

४६२. भयातीत

माणसाला मृत्यूचंच नाही, तर कधी कधी जगण्याचंही भय वाटतं.

४६१. भयव्याप्त

भयें व्यापिलें सर्व ब्रह्मांड आहे।

४६०. काळ

वित्तेषणेचं बोट पकडून चालू लागलो तर त्याच सन्मार्गाचा कुमार्ग होतो.

४५९. सन्मार्गाचा कुमार्ग

गिर्यारोहक एखादा दुर्गम कडा सर करतो तेव्हा त्या कडय़ावरून जग कसं दिसलं, याचं तो वर्णन करतो.

४५८. भाव-संस्कार

प्रत्येक जण हा भगवंतापासून दुरावल्यानं आणि ‘मी’पणात रुतल्यानं ‘दुर्जन’च झाला आहे.

४५७. सज्जन संग

धरीं रे मना संगती सज्जनाची।

४५६. योगीराज

क्षोभ म्हणजे नुसता राग नव्हे, तर चित्तातली खळबळ म्हणजेही क्षोभ आहे.