21 September 2019

News Flash

पाचव्या पर्वातील शक्यता..

सध्याचे कुठलेही डिजिटल तंत्रज्ञान हे दोन प्रमुख गोष्टींमध्ये विभागलेले असते.

‘क्लाऊड’चे जाळे..

कृत्रिम बुद्धिमत्ता, वस्तुजाल, विदा-विश्लेषण यांच्याबद्दल जाणून घेतल्यानंतर ‘क्लाऊड’ तंत्रज्ञानाच्या अवाढव्य पसाऱ्याची सविस्तर ओळख करून घ्यायला हवीच.. 

विदा, प्रज्ञा आणि कृती

विदा-विश्लेषणाचे प्रकार पाहिल्यानंतर विश्लेषण प्रक्रियेतील काही महत्त्वाच्या संकल्पना पाहणे आवश्यक आहे..

विदा-विश्लेषणाचे मासले

विदा-विश्लेषण वैयक्तिक स्तरावर कसे अमलात आणता येईल, हे पाहण्याआधी विदाकेंद्री निर्णयप्रक्रियेची काही यशस्वी उदाहरणे जाणून घ्यायला हवीत..

विदा-विश्लेषणाची पूर्वतयारी..

विदा-विश्लेषण किंवा डेटा अ‍ॅनालिटिक्सची ओळख करून घेण्यापूर्वी, विदा-आधारित निर्णयप्रक्रिया म्हणजे काय, ती कशासाठी हवी, हे पाहणे गरजेचे आहे. उपयोग कळल्यावर ही विश्लेषणप्रक्रिया आवश्यकच वाटेल..

‘विश्लेषणा’ची ओळख..

डेटा अ‍ॅनालिटिक्स किंवा विदा-विश्लेषण हा आजच्या काळातील ‘निर्णय-प्रक्रिये’चा अविभाज्य भाग ठरतो आहे..

वस्तुजालाचा भविष्यकाळ..

वस्तुजाल किंवा ‘आयओटी’ आजही वापरले जाते आहे

नेतृत्वबदल झाला; पण..

लोकसभा निकालानंतर जवळपास पावणेदोन महिन्यांनी अखेर नेतृत्वबदल करण्यात आला.

वस्तुजालाचा वापर

माहितीची देवाणघेवाण, म्हणजे उपकरण सतत स्वत:बद्दल नोंदी (रीडिंग) पुरविते आहे. 

वस्तुजालाचे निराळेपण

घेतलेल्या नोंदींचा वापर योग्यरीत्या करणे हे वस्तुजालाचे (आयओटी) वैशिष्टय़. हा वापर सध्या कसा आहे?

वस्तुजालाची घडण

‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’द्वारे एखादे उपकरण प्रत्यक्ष वापरापर्यंत त्यात कशा कशाची गुंतवणूक केली जाते, याविषयी.. 

वस्तुजालाचा ‘सक्रिय’ संवाद!

‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ म्हणजे नेमके काय, याचे स्पष्टीकरण आज.. मग त्याच्या करामती पुढे पाहूच!

ओळख झाली, पुढे काय?

‘एआय’च्या उपयोजनांनंतरचा टप्पा कुठला, याविषयीचे प्रश्न लेखमालेचा एक टप्पा पूर्ण होत असताना पडताहेत..

देशाच्या स्वप्नपूर्तीसाठी..

‘जागतिक एआय हब’ बनण्याचे आपल्या देशाचे स्वप्न असून त्यासाठी या क्षेत्रात तरुणांनी यायला हवे.

केल्याने होत आहे रे..

नवप्रज्ञेच्या भविष्यकालीन परिणामांना सामोरे जाण्यासाठी बदल व संधी कशा ओळखता येतील, याची चर्चा..

नव्या कौशल्यांचे नवे रोजगार

चौकशीसाठी, तक्रार करण्यासाठी आज आपण माणसांशी बोलतो..

कोण तगतील आणि कसे?

कृत्रिम प्रज्ञा किंवा ‘नवप्रज्ञे’चा वापर, उपयोजन हे वाढतच जाऊ शकतील..

कृत्रिम प्रज्ञा आणि भारतातील संधी

जगातील विविध देश कृत्रिम प्रज्ञेचा वापर करत आहेत. आपल्या देशातही तो सुरू झाला आहे..

ई-पहारेकऱ्याची उपयुक्तता

तंत्रज्ञान व मनुष्यबळाची योग्य सांगड घालून ई- सुरक्षाविषयक काही नवीन सुविधा, सेवा आणता येतील.

ई-पहारेकरी

सध्याच्या निवडणूकपर्वात चौकीदार शब्द अनेक कारणांमुळे बराच चर्चेत आहे.

कृत्रिम प्रज्ञा आणि मानवी संभाषण

कृत्रिम बुद्धिमत्तेला मानवी संभाषण यायला हवे.

‘गुगल सर्च’चे अंतरंग

गुगलचा वापर सगळेच करतात.

रोबोटिक तंत्रज्ञानाची उपयुक्तता

देशातील अनेक अद्ययावत रुग्णालयांमध्ये रोबोटिक सर्जरी होत असून त्याचा लाभ रुग्णांना मिळत आहे.

माणूस-मशीन-डेटा-डॉक्टर

आजार, निदान, शक्यता, उपचार यांच्या जगड्व्याळ माहितीवर ‘कृत्रिम प्रज्ञे’ची प्रक्रिया होऊ लागली, तर?