22 March 2019

News Flash

राज्याच्या आर्थिक स्थितीची वस्तुस्थिती

सध्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याची आर्थिक स्थिती बिघडल्याची आवई विरोधक उठवत आहेत.

मोदीद्वेषासाठी पुराव्यांची भाषा

पाश्चिमात्य प्रसार माध्यमांचा हवाला देत आपल्या एअर स्ट्राइक चे पुरावे मागण्यात यांना धन्यता वाटते आहे.

सामर्थ्य आणि मुत्सद्देगिरीचे यश

पुलवामा हल्ल्यानंतर पुन्हा पाकिस्तानशी सामंजस्याची भाषा बोलणे शक्यच नव्हते.

कामगारकेंद्री निर्णयांचा लाभ

जागतिकीकरणाच्या युगात आर्थिक सुधारणांच्या नावाखाली कामगार क्षेत्रातील बदल वादग्रस्त ठरले आहेत.

प्रगत शैक्षणिक धोरणांचा ‘असर’

महाराष्ट्राची शैक्षणिक प्रगती यंदा ‘असर’ अहवालातून दिसली, तसेच अन्य धोरणांचेही सुपरिणाम दिसू लागतील..

अन्न-सशक्तीकरणाचा मार्ग..

राज्याने स्थापित केलेली सार्वजनिक वितरण यंत्रणा हे माध्यम वंचित लोकांपर्यंत पोहोचते.

आर्थिक दुर्बलांना आरक्षण हे सामाजिक न्यायाचे पुढचे पाऊल!

सामाजिक आरक्षणामागील संकल्पना ही सर्वानी स्वीकारलेली संकल्पना आहे.

वडीलधाऱ्यांची काळजी..

सन २०११च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात ९.९ दशलक्ष माणसे ६० वर्षांपेक्षा अधिक वयाची होती.

मोदी काळातील भारतीय कूटनीती

भारताने पाकिस्तानला डावलून सात शेजारी देशांच्या बिमस्टेक या संघटनेला पाठिंबा दिला.

‘ठरलेल्या कथानका’चे बिंग फुटले!

सीबीआयने एकतर पूर्वी नोंदवलेल्या तपासाच्या प्रतिकृती वापरून घाईघाईने फेरतपास पूर्ण केला

गाळमुक्त धरण- गाळयुक्त शिवार..

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आजमितीस राज्यातील १६ हजार गावे यातून दुष्काळमुक्त झाली आहेत.