22 March 2018

News Flash

शिवसेनेची ‘तिरंगी’ पंचाईत

महाराष्ट्राच्या राजकारणाचा बाज हा नेहमीच राष्ट्रीय पक्षांना अनुकूल राहिला आहे.

काँग्रेसचे तेच, आता भाजपचेही!

बाहेरच्या राज्यातील नेत्यांना अन्य राज्यांमधून राज्यसभेवर पाठविण्याची प्रथा काँग्रेसने पाडली होती.

पैशाचे सोंग कसे आणणार?

राज्यावरील कर्जाचा आकडा चार लाख कोटी रुपयांच्या वर गेला आहे.

‘आरक्षणा’च्या गप्पांचे कारण.. 

राज ठाकरे यांनी विचारलेल्या प्रश्नाकडे आणि शरद पवार यांनी त्याला दिलेल्या उत्तराकडे याच नजरेतून बघावे लागेल.

वर्ष कमळाचे.. चिखलाचेही!

राष्ट्रवादीच्या खाऊगल्लीत भाजपचाही डल्ला

कांदा उत्पादकांची ससेहोलपट

कधी सरकारी निर्णयाचे फटके बसतात, तर कधी गारपीट, अवकाळी पाऊस अशा नैसर्गिक आपत्तीचे.

धर्मा पाटील एकटेच नव्हेत..

गेल्या दहा वर्षांमध्ये हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.

आव्हान तर स्वीकारले, पण..

शिवसेनेने हिंमत दाखवून स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे.

एकत्रित निवडणुकांचे ठिपके

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांनी लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागावे, असे आवाहन केले.

शिक्षणाचे पतंगाख्यान!

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा कमी पटाचे कारण देत बंद करण्याच्या निर्णयामागे हाच गोंधळ दिसून येतो.

इशारा आणि आव्हान

भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी दर वर्षी लाखाच्या संख्येने आंबेडकर अनुयायी जातात.

सोयरीक व घटस्फोटाचे वर्ष?

सन २०१८ हे काँग्रेस-राष्ट्रवादीची सोयरीक जुळविणारे, तर भाजपशी शिवसेनेचा घटस्फोट घडविणारे ठरेल

महाराष्ट्राचा उलटा प्रवास?

महाराष्ट्रातील अनेक सिंचन प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडलेले आहेत.

आरोपी मोकळे, सिंचनही नाही 

२०१० मध्ये हा घोटाळा गाजू लागला तेव्हा राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आघाडीचे सरकार होते.

‘अवकाळी’ अवकळा..

पेरणी झालेला गहू, फुलावर आलेला हरभरा, आणि बोंडातून बाहेर आलेला कापूस यांचे प्रचंड नुकसान झाले.

वादळी की गोंधळीच?

हे अधिवेशन मुख्यमंत्र्यांची सत्त्वपरीक्षा बघणारे असणार आहे.

पश्चिम महाराष्ट्राची मूठ

विदर्भातील ६२ जागांपाठोपाठ ५८ जागा असलेल्या पश्चिम महाराष्ट्राला राजकीयदृष्टय़ा महत्त्व प्राप्त होते.

केंद्राची कृपादृष्टी कधी?

राज्यातील सरासरी ५२ टक्के लोकसंख्या ही शेती वा शेतीवर आधारित उद्योगावर अवलंबून आहे.

‘कधी कधी’च्या दरांसाठी..

कांद्याचा मूळ गुणधर्म रडविण्याचा.

विलीनीकरणाचे पिल्लू!

आजारी बँका गळ्यात मारून राज्य सहकारी बँक कमकुवत  करण्यापलीकडे फार काही होणार नाही.

मुख्यमंत्री भाजपचे, पण..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारला तीन वर्षे पूर्ण होत आहेत.

खालचा थर हलतो आहे..

गेल्या २५-३० वर्षांत जागतिकीकरणाने आर्थिक व्यवस्थेत बरीच उलथापालथ घडविली.

‘महाराष्ट्रीय’ पक्षांची पीछेहाट

राष्ट्रवादी, शिवसेना वा मनसे या प्रादेशिक किंवा महाराष्ट्रीय पक्षांची पीछेहाटच होत आहे.

बेपर्वाईचे विष भिनले..

केवळ प्रशासकीय कारवाईच्या नोटिसा काढून सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा आसूड उगारून फार काही साध्य होईल असे नाही.