14 October 2019

News Flash

विरूपाची विविध रूपे..

रंगभारवादाची विरूपता दृश्यातल्या वस्तूचे विरुद्ध व असंगत रंग दर्शवण्यातून साधली गेली.

बहुरूपी अस्तित्व

चेहऱ्यावरच्या केसांचे पुरुषांना वरदानच म्हणायचे, कारण यामुळेच रूपबदल चटकन करणे सोपे होते.

लपवलेले प्रकटीकरण

आज क्रिस्टोचे हे वातावरणीय जुने काम केवळ छायाचित्रे, रेखाचित्रे व फिल्म्समधूनच पाहता येते.

भक्षणाचे दृश्य-अदृश्य

भक्षणातले मानसिक सुख घेणारा पृथ्वीतलावरचा एकच प्राणी म्हणजे माणूस!

नग्नाकृती आणि नग्नपणा

१९९४ पासून त्याने जगभरात ७५ हून अधिक मानवी समूहांच्या परफॉर्मन्सची छायाचित्रे काढली आहेत

शारीर अस्तित्वाची जाणीव

आपले शरीर जणू काही खासगी व सार्वजनिक या दोहोंच्या मधोमध अलिप्त राहणारा एक जीव असतो.

(अ)हिंसा : साद आणि प्रतिसाद

गळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्या गरजेसाठी हत्यारांची योजना करावी लागणार आहे.

भीतीपासून ‘कृती’कडे..

आपण काय केले आहे किंवा काय करणार आहोत याच्याशी भयाचा संबंध असतो.

भावनांचे मानस-विश्व

‘संकल्पना’ म्हणजे काही तरी भारी आणि ‘भावना’ मात्र व्यक्तिगत, किरकोळ..

हास्याच्या नाना छटा :)

भावनेचे सामाजिक स्वरूप म्हणजे स्मित-हास्य व शेवटी सामूहिक हसण्याचा गलबलाट.

‘एकांता’चे हितगुज..

एकांत ही आपण निवडलेली मानसिक अवस्था असू शकते

तेरी दुनिया में जीने से..

मृत्यूला टाळत टाळत आपण जगत राहतो.

विरोधांची एकात्मता

जिवंत कलाकाराच्या कलाकृतीसाठी एवढे मानधन मिळवण्याचा हा विक्रमच ठरला

पाणीतत्त्वाचे आकार

मी नळ सोडला. माझे दोन्ही हात पाण्याच्या धारेखाली धरले. पाण्याचा थंडपणा अनुभवला.

प्रतिबिंबाची प्रतिमा

आपण पहाटे डोळे उघडले, अजून अंधार आहे

स्वप्रतिमेचा अनुभव

आता हे चित्र मनात वेगवेगळ्या प्रकारच्या भावना तयार करते, काही सुखद तर काही अवघड’.

अनुभवाचे शरीरशास्त्र

अनुभव घेणं हे काम पंचेंद्रियं करतच असतात.

संकल्पन हीच एक कला..

आपली संकल्पना फक्त आपल्याच कल्पनेवर आधारित असते की ती जगातील कुठल्या ना कुठल्या संकल्पना-समूहांची ‘वंशज’ असते?