25 May 2020

News Flash

अंगण आणि रणांगण..

‘एका अंगणामुळे किती हा मनस्ताप’ म्हणत पत्नीने शिवनामाचा जप सुरू केला

कोकणचे राव, वैदर्भीय भाऊ..

ग्रीष्माची चाहूल लागली की राव व भाऊंचा प्रवास देशविदेशात सुरू व्हायचा.

.. चिंतन सुरूच होते आणि आहे!

मग काऽय करायचे ठरवले तुम्ही? मी कामाचा लेखाजोखा देणार नाही म्हणजे नाही

..वाजली नाही, वाजणारही नाही!

महिन्यामागून महिने आणि वर्षांमागून वर्षे कशी सरली, कळलेच नाही.

‘द्राक्षासवा’ची कथा..

आत्मनिर्भर होण्याचा पहिला प्रयत्न फसला म्हणूान काका हार मानणारे नव्हते. लगेच त्यांनी टेबलावरील संगणकाचा एकेक भाग सुटा करायला सुरुवात केली.

दूर-दूर (सारलेले) ते सारे..

 करोनामुळे घरातच अडकलेले विनोदजी तसे शांत होते.

मिकी माऊसची शेंडी!

शांघाय येथील या डिस्नेलँडची ५७ टक्के मालकी एका चिनी कंपनीकडेच आहे.

.. श्रेय मोदींचेच आहे!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषद निवडीची आता औपचारिकता शिल्लक राहिली आहे

.. तोवर स्वप्ने बघूया की!

तुम्हाआम्हा सर्वाचे लाडके  नितीनभाऊ  परवाच  वाहतूकदारांच्या ऑनलाइन संमेलनात आशावादी सूर लावताना दिसले.

भरभराट होणारच आहे..

एक नवा निधी काय काढला, तर केवढा गदारोळ! जणू काही पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी हाच तेवढा खरा आणि पीएम-केअर्स जणू खोटाच.

किम सत्यम.. किम मिथ्यम? 

किम हे हुकूमशहा. किंवा एकाधिकारशहा. हे दोन्ही प्रकारचे शहा जातात तेव्हा असे गुपचूपच जातात.

..तोंड न लपवता!

अनेक घरात, त्यातल्या त्यात एकटेपणाने जगणाऱ्या माझ्यासारख्या कितीतरी जणांना या दारूने आधार दिलाय हे वास्तव जाणून घ्या.

श्रेय त्या राज्यालाही आहे..

पकडला गेलेला हा मुरारी नामक आरोपी आधीदेखील तुरुंगाची हवा खाऊन आलेला आहे, शिवाय तो नशेबाज आहे असे म्हटले जाते

रोजगाराचा दिव्य साक्षात्कार..

आता अडकलेल्या या मजुरांच्या मुद्दय़ावरून योगींचा स्वाभिमान जागा होऊन, आमच्या राज्यात १५ लाख रोजगार वाट पाहताहेत, अशी घोषणा करते झाले

निमूटपणा नसल्याने नुकसान..

वास्तविक ट्रम्प किती उमदे आहेत.. भारतात असते तर नेते नव्हे पण योगगुरू म्हणून तरी नक्की यशस्वी झाले असते.

गिरिस्थान? नियमांचे केंद्रस्थान!

सीबीआय आणि ‘ईडी’ ऊर्फ सक्तवसुली संचालनालय यांच्या तपासाखालचे वाधवान हे आरोपी.

घरून काम.. हीच मोठी बचत!

‘कोविड-१९’ ऊर्फ करोना विषाणूचा फेरा आला आणि साऱ्यांना घरात बसावे लागले, तेव्हा मात्र हे सारेच तर्क पार उद्ध्वस्त झाले

आशेचा लंबक..

चाणाक्ष राज्यकर्ते बंदी घालताना किंवा ती उठवताना जनतेच्या मनाचा अदमास घेत असतात असे ऐकले होते.

एकाच नाण्याच्या, किंवा अंतरपाटाच्या!

कर्नाटक  राज्यच नव्हते, म्हैसूर राज्य होते, तेव्हापासूनची एक परंपरा अशी की, इथे मुख्यमंत्रिपद बहुतेकदा विभागून असते.

.. तो आल्यावरच बघूया!

सक्काळी सक्काळी हाती कुदळ घेत, खांद्यावर फावडं टाकत, रामूने कारभारणीला हाक मारून न्याहारी बांधूनच देण्याचा हुकूम केला

जाहिरातबाज ‘समाजसेवा’..

मोठा गाजावाजा करून जाहीर झालेली नेत्यांची वेतनकपात फसवी होती असा अर्थ काढायला आता काही हरकत नसावी

व्याधीपरीक्षेचा सुवर्ण-न्याय!

सकाळी चहासोबत काहीतरी छापील वाचल्याने मनुष्यास शहाणपण येते!

भूगोलाचा अभ्यास घरोघरी..

गेले तीन आठवडे दहावीच्या भूगोलामुळे राज्यातल्या लाखो पालकांच्या घशांत आवंढा अडकला होता.

‘विंचू’ दिसतो.. म्हणून वहाण?

सत्तेविना तळमळत असलेल्या काँग्रेसला मात्र हा समज खरा वाटत असावा असे या मागणीतून सिद्ध होते. आमचा दुसरा तर्क जरा वेगळा आहे

Just Now!
X