19 May 2019

News Flash

नसतं तसं कसं दिसतं?

नव्या स्मार्टफोनची मॉडेलं बाजारात येतात तेव्हा जाहिरातींचा भर ‘फोनचा कॅमेरा किती चांगला आहे’, यावर असतो

प्रतिभा आणि प्रतिमा

न्यूरल नेटवर्क किंवा डीप लìनग या नावांनी वापरलं जाणारं विदाविज्ञानातलं (डेटा सायन्स) अल्गोरिदम फार प्रसिद्ध आहे.

माहितीपासून ‘हुशारी’कडे..

विदाविज्ञानातला सगळ्यात ग्लॅमरस भाग असतो मशीन-लर्निंग किंवा रीइनफोस्र्ड लर्निंगचा.

तुमच्यासाठी खास!

अमुक प्रकारच्या जाहिराती पाहायची आपली पत (योग्यता, लायकी) आहे की नाही, हे ठरवणारं जाळं टाळताही येत नाही.. 

पूर्णातून पूर्ण

विदाविज्ञानातलं सगळं ‘ग्लॅमरस’ काम असतं ते मोजलेल्या आकडय़ांवरून त्यांचा पॅटर्न बघायचा आणि पुढे काय होणार याची भाकितं करायची.

पगडी आणि पगडे

संगणकाला भाषा कशी शिकवतात, या प्रश्नाचं उत्तर एकच असेल असं नाही.

आडातली विषमता पोहऱ्यात

विदाविज्ञान (डेटा सायन्स) हा विषय गेल्या काही वर्षांतच मोठा झाला आहे. गेल्या दशकात ते सगळं संख्याशास्त्रात मोजलं जात असे.

.. व वैशिष्टय़पूर्ण वाक्य

शुद्ध संख्याशास्त्राचा तंत्रज्ञानात वापर करण्याचं उदाहरण बघायचं तर ऑटोकरेक्ट नावाचं ‘भूत’ आठवतं.

शितावरून भाताची परीक्षा

संख्याशास्त्र (स्टॅटिस्टिक्स) हे खरोखरच शास्त्र आहे की छद्मविज्ञान, अशा अर्थाचे विनोद माझ्या विचारकूपात (एको चेंबर) प्रसिद्ध आहेत.

विदेच्या पलीकडले..

वॉल्डचा हा सिद्धांत सांख्यिकीमध्ये अतिशय महत्त्वाचा, मूलगामी समजला जातो.

न-नैतिक बघ्यांचे जथे

आपल्याकडे एकत्र कुटुंबपद्धती होती; अजूनही अनेक कुटुंबांमध्ये आहे.

कूपातील मी मंडूक..

समाजमाध्यमांवर नकारात्मक प्रतिक्रिया दर्शवण्यासाठी सोपे पर्याय फार नाहीत

विचारकूपांचे मांडलिक

फेसबुकवर राग आणि अश्रू दाखवण्याची सोय गेल्या काही वर्षांतच आलेली आहे.

विदाभान : विदा म्हणजे सांगोवांगी नव्हे

माझं औपचारिक शिक्षण, पार्श्वभूमी खगोलशास्त्राची आहे; फलज्योतिषाबद्दल अनेक लोक प्रश्न विचारत असत