06 July 2020

News Flash

कमल शेडगे

देवनागरी सुलेखन आणि टायपोग्राफीचे प्रयोग महाराष्ट्रात करून मराठीजनांना अक्षरांच्या सौष्ठव आणि  ‘सांगतेपणा’चे भान शेडगे यांनी दिले.

सर एव्हर्टन वीक्स

सर एव्हर्टन वीक्स बार्बेडोसचे पहिले अश्वेत कर्णधार बनले.

गीता नागभूषण

कन्नड साहित्यात स्त्रीवादी व दलित प्रवाह रुळवणाऱ्या महत्त्वाच्या साहित्यिकांपैकी त्या एक.

स्क्वॉड्रन लीडर परवेझ जामस्जी (निवृत्त)

आकाशातील प्रत्येक भरारीत वैमानिकाचे कौशल्य पणास लागत असे. स्क्वॉड्रन लीडर परवेझ जामस्जी यांची कामगिरी त्या कौशल्याचेच प्रतीक ठरली.

कर्क स्मिथ

घरातील प्रदूषण मोजण्यासाठी त्यांनी काही उपकरणे तयार केली होती.

मधुवंती दांडेकर

कलावंत व रसिक यांच्यातील कलात्मक देवघेव म्हणजे नाटक अशी धारणा असलेल्या मधुवंती यांनी विपुल लेखनही केले आहे.

गुलाबबाई संगमनेरकर

‘लावणीसम्राज्ञी’ या पदवीला साजेसे कार्य असणाऱ्या गुलाबबाईंनी आपले सारे आयुष्यच लावणीसाठी वाहून घ्यायचे ठरवले.

रॉबर्ट झाटोरी

एखादे संगीत गोड वाटते तर दुसरे कर्णकटू, पण हा फरक माणूस कसा करू शकतो याचा उलगडा त्यांनी केला आहे.

डॉ. रतन लाल

लाल यांचे शिक्षण पंजाब कृषी विद्यापीठातून झाले

गुलजार देहलवी

उर्दू शेर व शायरीसाठी प्रसिद्ध असलेले गुलजार देहलवी यांचा जन्म जुन्या दिल्लीतील ‘गली कश्मिरियाँ’ या काश्मिरी पंडितांच्या वस्तीतला.

राजिंदर गोयल

राजिंदर गोयल हे डावखुरे फिरकी गोलंदाज.

लीला पाटील

लीलाताई या कादंबरीकार ना. सी. फडके यांच्या कन्या. २८ मे १९२७ रोजी पुण्यात जन्म झाला.

डॉ. आर. व्ही. भोसले

राजाराम विष्णू भोसले हे ‘डॉ. आर. व्ही. भोसले’ म्हणूनच परिचित होते.

कांचन नायक

मालिका व चित्रपट क्षेत्रात उत्तम साहाय्यक दिग्दर्शक म्हणून ते दीर्घकाळ (१९७२ पासून) कार्यरत होते.

न्या. होस्बेट सुरेश

मुंबई विद्यापीठातून कायद्याची पदवी मिळवल्यानंतर १९५३ पासून सत्र न्यायालयात साहाय्यक वकील म्हणून त्यांची कारकीर्द सुरू झाली.

ए. वैद्यनाथन

चेन्नईच्या सेंट लोयोला महाविद्यालयातून पदवी घेऊन, अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवली

वामनराव तेलंग

कुठलाही संपादक लेखकाला घडवत नाही. परंतु तो घडावा यासाठी त्याला लिहिते करणे, हे संपादकाचे काम असते असे त्यांचे ठाम मत होते.

डॉ.ऑलिव्हर ई. विल्यमसन

विल्यमसन यांचे शिक्षण मॅसॅच्युसेटस् इन्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेत झाले.

कर्ट थॉमस

अशक्त कर्टला वयाच्या नवव्या वर्षीच हृदयाच्या कुरबुरी सुरू झाल्या. शरीरयष्टी सडपातळ असल्यामुळे आईने डॉक्टरांचा सल्ला घेतला

वेद मारवा

 दिल्लीचे माजी पोलीस प्रमुख आणि तीन राज्यांचे माजी राज्यपाल ही त्यांची एक ओळख

श्यामला भावे

श्यामलाताईंचे वडील गोविंदराव हे पलुस्करांचे शिष्य

टेरी एल एर्विन

उष्णकटिबंधीय जंगलांचे संवर्धन व आधुनिक जैवविविधता विज्ञान यांची सांगड त्यांनी घातली होती

क्रिस्टो (क्रिस्टो व्लादिमिरोव जावाचेफ)

लंडनच्या र्सपटाइन तलावात ७,५०६ तेलाचे बुधले (बॅरल) वापरून कबरीसारखा आकार तयार केला.

प्रदीप सचदेवा

चाँदनी चौकचा जास्तीत जास्त भाग ‘केवळ पादचाऱ्यांसाठी’ असावा, हे स्वप्न अपुरे ठेवूनच ते गेले.

Just Now!
X