समाजोपयोगी कामाचा वसा घेऊन त्यासाठी अथकपणे काम करणाऱ्या संस्था तसेच व्यक्तींचे जाळे महाराष्ट्रात सर्वदूर पसरले आहे. स्वीकृत कामावरील निष्ठेने ही मंडळी समाजजीवन निरामय होण्यासाठी तुटपुंज्या साधनसामुग्रीनिशी कार्यरत असतात. अशा निवडक संस्था व व्यक्तींची ओळख करून देऊन त्यांच्या कार्यात वाचकांनी आर्थिक मदतीच्या रूपाने सहभागी व्हावे, या हेतूने मागील वर्षांपासून ‘लोकसत्ता’ने गणेशोत्सवाच्या काळात ‘सर्वकार्येषु सर्वदा’ हा उपक्रम हाती घेतला.
वाचकांनी त्याला मन:पूर्वक प्रतिसाद दिला. यावर्षीदेखील ‘सर्वकार्येषु सर्वदा’च्या माध्यमातून ‘लोकसत्ता’ने विज्ञान, संगीत, इतिहास, ग्रंथालय, रुग्णसेवा, वृद्धाश्रम आदी क्षेत्रांत निरलसपणे कार्यरत असलेल्या दहा संस्थांचा परिचय करून दिला आणि वाचकांकडून मदतीचा ओघ सुरू झाला. चांगल्या कार्याशी स्वत:ला जोडून घेण्याचे भान व इच्छा अनेकांच्या ठायी असल्याचा प्रत्यय आला. अजूनही ‘लोकसत्ता’च्या विविध कार्यालयांकडे धनादेश येत आहेत. कामाच्या गडबडीत अथवा वेळेअभावी या उपक्रमाला अद्याप हातभार लावू न शकलेल्या इच्छुक दानशूर व्यक्ती दसरा म्हणजे २४ ऑक्टोबपर्यंत आपले धनादेश पाठवू शकतील.
यंदा ‘सर्वकार्येषु सर्वदा’त समावेश केलेल्या संस्थांची नावे व धनादेश पाठविण्यासाठी ‘लोकसत्ता’ कार्यालयांचे पत्ते पुन्हा प्रसिद्ध करीत आहोत. धनादेश त्या संस्थांच्या नावे इंग्रजी किंवा देवनागरी लिपीत लिहावेत. एक हजार व त्यापेक्षा जास्त रुपयांची मदत करणाऱ्या देणगीदारांची नावे ‘लोकसत्ता’त क्रमश: प्रसिद्ध करीत आहोत.

धनादेश पाठविण्यासाठी ‘लोकसत्ता’ कार्यालयांचे पत्ते
मुंबई- एक्स्प्रेस टॉवर्स, पहिला मजला, नरिमन पॉइंट, दूरध्वनी : ६७४४०५३६
ठाणे- लोकसत्ता, कुसुमांजली, दुसरा मजला, गोखले रोड, नौपाडा, दूरध्वनी :२५३९९६०७.
पुणे- दि. इंडियन एक्स्प्रेस लि., ‘एक्स्प्रेस हाऊस’, प्लॉट नं. १२०५/२/६, शिरोळे रोड, शिवाजीनगर,
दूरध्वनी : ०२०-६७२४१०००.
नागपूर- लोकसत्ता, १९, ग्रेट नाग रोड, दूरध्वनी : ०७१२-२७०६९२३.
नाशिक- लोकसत्ता, ६, स्टेडियम कॉम्प्लेक्स, महात्मा गांधी रोड,
दूरध्वनी :२३१०४४४
अहमदनगर- लोकसत्ता, आशीष, सथ्था कॉलनी, स्टेशन रोड,
दूरध्वनी : २४५१५४४/२४५१९०७.
औरंगाबाद- लोकसत्ता, मालपानी, ओबेरॉय टॉवर्स, गव्हर्न्मेंट मिल्स स्कीमसमोर,
जालना रोड, दूरध्वनी : ०४०-२३४६३०३.

New policy, MHADA, MHADA officers,
म्हाडा अधिकारी, कर्मचाऱ्यांची मक्तेदारी संपविण्यासाठी नवे धोरण
Golden Jubilee of Mumbai grahak Panchayat fighting for consumer rights
ग्राहकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या जागल्याचा सुवर्णमहोत्सव…
Competition with sakhar gathi coming from Gujarat in sakhar gathi business for gudhi padwa 2024
पाडव्यासाठीच्या साखर गाठी व्यवसायात गुजरातशी ‘गाठ’
Rejuvenation of water bodies Uran
वन्यजीवांची तहान भागवण्यासाठी पाणवठे पुनर्जीवित

देणगीदारांची नावे
मालन प्रसाद दिघे, दादर, यांजकडून, रमाकांत नागेश पंडित व विजयाबाई गंगाधर दिघे यांच्या स्मरणार्थ  
रु. ५०००५/-
यशदा, उमा आणि संजीव लेले, सांताक्रूझ,
रु. ३००००/-
प्रसाद रेखी, नेरूळ- रु. २५०००/-
गीता आनंद पंडित, ठाणे – रु. १२०००/-
डॉ. अल्पना निखिल जोशी- मालाड- रु.११०००/-
आनंद दत्ताराम पंडित, ठाणे – रु. १००००/-
प्रकाश आपटे, पुणे- रु. १००००/-
अजित त्र्यंबक ढवळे – रु. १००००/-
गोविंद केतकर, डोंबिवली – रु. १००००/-
वासुदेव ना. देवधर – रु. १००००/-
संतोष नाडकर्णी, ठाणे – रु. १००००/-
ज्योत्स्ना काशिराम पाताडे, प्रभादेवी –
रु. १००००/-
नीता अरविंद पेंडसे, ठाणे – रु. १००००/-
महेंद्र मोहिते, भाईंदर- रु. १००००/-
देवयानी सचिन गानू, वडाळा- रु. १००००/-
सचिन प्रभाकर गानू, वडाळा- रु. १००००/-
जयवंत चाफेकर, गोवा -रु. १००००/-
आशुतोष विनायक उकिडवे, विलेपार्ले,
रु. १००००/-
शिल्पा गोकुळ तोडणकर, अंधेरी- रु. ६५००/-
मधुगंधा पी. प्रधान, ठाणे – रु. ५०००/-
माधुरी फाटक, प्रभादेवी- रु.५०००/-
नीलिमा बापुराव देशपांडे, डोंबिवली –
रु. १००००/-
मि. वि. देशपांडे, चरई-ठाणे – रु. ७०००/-
संजय आजगांवकर, जोगेश्वरी, सुधा आजगांवकर यांच्या स्मरणार्थ -रु. ५००१/-
रामदास देशपांडे वडोदरा- रु. ५००१/-
विलास सूर्यवंशी, अंधेरी- रु. ५००१/-
अभिजीत रविराज गोडे, डोंबिवली – रु. ५०००/-
कर्नल रवींद्र सीताराम जोशी (निवृत्त), नेरूळ,
रु. ५०००/-
मानसी देऊस्कर, अंबरनाथ – रु. ५०००/-
रश्मी समीर  बापट, ठाणे – रु. ५०००/-
दिपा एकनाथ शिरगांवकर, गिरगांव- रु. ५०००/-
चंद्रकला प्रताप हरमळकर, अंधेरी- रु. ५०००/-
प्रकाश प्रधान, गोरेगांव- रु. ५०००/-
क. ना. पोतदार, दहिसर- रु. ५०००/-
शरद गणेश जोशी, कांदिवली- रु. ५०००/-
डॉ. रूपाली गोरे, माहिम- रु. ५०००/-
किशोर नारायण राऊत, विरार- रू. ५०००/-
डॉ. अंजली खाडिलकर, डोंबिवली- रु.५०००/-
ना. रा. मनगोळी, डोंबिवली – रु. ४५००/-
स्वाती व रामचंद्र भागवत, दहिसर- रु. ४०००/-
सुधीर वसंत परळकर, पवई – रु. ३५००/-
सुनील रामचंद्र जोशी, अंबरनाथ- रु. ३५००/-
सिनीअर सिटिझन्स फॅमिली सर्कल ऑफ मिलेनियम सिटी, वाशी- रु. ३३११/-
उमेश रामचंद्र शिंदे, सांगली- रु. ३२००/-
भक्ती प्रवीण मानकामे, बोरीवली – रु. ३००१/
भारती प्रमोद दनैत, बोरिवली- रु. ३००१/-
अरविंद गणेश कर्णिक, मुलुंड, रु. ३०००/-
शोभा देसाई, कांदिवली- रु. ३०००/-,
जान्हवी ज. सारंग, मुलुंड- रु. ३०००/-
मीना रामचंद्र करकरे, डोंबिवली-  रु.२५०१/-
रोहित नितीन पडते, दहिसर- रु. २५०१/-
नितीन दत्तात्रय सावे, वरळी- रु. २५००/-
अनुजा बर्वे, विलेपार्ले (पू)-  रु.२५००/-
रमेश एस. सामंत, सी.बी.डी. बेलापूर- रु. २५००/-
आशा वासेकर,ठाणे – रु. २२०२/-
मानसी प्रफुल्ल म्हात्रे, कांदिवली –  रु. २००१/-
नीला शं. मोघे, कल्याण – रू. २००२/-
मंदा व सुरेश दाभोळकर, सांताक्रूझ- रु. २२०२/-
मानसी प्रफुल्ल म्हात्रे, कांदिवली –  रु. २००१/-
आरती आणि अभय दातार, ऑपेरा हाऊस,
रु.२००२/-
प्रमिला गिंडे, डोंबिवली – रु. २००१/-
विनोद दाढे, ठाणे – रु. २००१/-
एस. डी. चिटणीस – रु. २०००/-
हेमलता हरिहर सावे, दहिसर- रु. २०००/-
एम. बी. भिडे, मुलुंड- रू.२०००/-
राहुल काळे, अंधेरी- रु. २०००/-
भालचंद्र विनायक जोशी, कल्याण – रु. २०००/-
आर. पी. उप्पोणी, माहिम -रु. २०००/-
रेखा देसाई, ठाणे- रु. २०००/-
शरयू आणि संजय रंगराव कुलकर्णी, रत्नागिरी,
रु. २०००/-
कीर्ती एस. देशपांडे, मालाड – रु. २०००/-
हरि महाजन, चेंबूर- रु. २०००/-
कै. श्री. के. रा. गुजराथी यांच्या स्मरणार्थ
श्रीकृष्ण वा. फडके, ठाणे – रु. २०००/-
प्रमोद विनायक डोळस, डोंबिवली -रु. २०००/-
उषा दीपक आहेर, डोंबिवली-  रु. २०००/-
श्रध्दा काळे, ठाणे – रु. २०००/-
प्रसाद वसंत योगी, रत्नागिरी – रु. २०००/-
पी. बी. परांजपे, ठाणे -रु. २०००/-
माधवी रुकडीकर, पुणे – रु. २०००/-
आर. डी. बर्वे, ठाणे-
रु. १८००/-
नारायण (ऊर्फ गणेश) दत्तात्रय दांडेकर,  भिवंडी –  
रु. १५५१/
यशवंत मनोहर जोशी-  भांडूप  रु.१५५१/-
वासुदेव दत्तात्रेय म्हात्रे, पनवेल – रु. १५०५/-
सविता दीक्षित, ठाणे – रु. १५००/-
प्रकाश पाटील, चेंबूर- रु. १५००/-
अनुजा कावतकर, मुलुंड – रु. १५००/-
माधुरी वि. जोशी, जोगेश्वरी- रु. १५००/-
मोहन डी. कुरुंभटे, ठाणे – रु. १२००/-
अजित पंढरीनाथ वडके, माहीम- रु. १२००/-
सुप्रिया सुभाष भिडे, मालाड- रु.११५०/-
 जी. एन. भावे, बदलापूर – रु. ११११/-
 पद्मजा प्रभाकर जोशी, दादर- रु. ११११/-
विजय पवार, नेरूळ- रु. ११११/-
श्रीकांत मोरे, कामोठे- रु. ११११/-
सुनीता शरद रनाळकर, कल्याण – रु. ११११/-
सुलभा सरदेसाई, गोरेगांव- रु. ११११/-
सुनीता दत्तात्रय शिंद्र, ताडदेव-  रु. ११०१/-
मेधा सदानंद आपटे, ठाणे – रु. ११००/-
सुवर्णा सुभाष तेरदाळकर, कल्याण – रु. ११००/-बी. आर. जोशी, डोंबिवली- रु. ११००/-
अर्चना गुप्ते, अंधेरी- रु.१०११/-
मीरा उत्तम मटकर, अंबरनाथ – रु. १०००/-
उत्तम शंकर मटकर, अंबरनाथ – रु. १०००/-
जयंती मं. पै, मुलुंड – रु. १०००/-
 शशिकला गुजराथी, ठाणे – रु. १००१/-
वामन द. साठे, कल्याण – रु.१००१/-
जगदीश र. पराष्टेकर, कळवा – रु. १००१/-
कै. रघुनाथशास्त्री गणेश पराष्टेकर यांच्या स्मरणार्थ
वंदना बाळकृष्ण करवंदे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ
पी. ए. बापट,ठाणे – रु. १००१/-
श्री. साने- रु. १०००/-
प्रभावती भूपाल बागणे, डोंबिवली – रु. १००१/-
अनिल वासुदेव जांभेकर, ठाणे – रु. १०००/-
कै.सौ. अंजली अ. जांभेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ
उषा शाम खराटकर, ठाणे – रु. १००१.
पूनम रामचंद्र तांबे, चारकोप-  रु.१०००/-
शिरीष गाडगीळ, गोरेगांव, – रु.१०००/-
एस. वाय. रेडकर, गोरेगांव,-  रु. १००१/-
ज्ञानेश्वर हनुमान टेके, कुर्ला-  रु. १००१/-
जगन्नाथ सारंग, मुलुंड-  रु. १०००/-
सुधीर गजानन दिवेकर, भांडूप-  रु. १०००/-
दिनेश बाबुराव जितकर, मुलुंड-  रु. १०००/-
प्रशांत वाडीले, परेल- रु. १०००/-
विजय दामोदर तेरेदेसाई, गोवंडी- रु. १०००/-
प्रकाश कानविंदे, बोरिवली- रु. १०००/-
जितेंद्र रानडे, प्रतिभा रानडे यांच्या स्मरणार्थ, सांताक्रूझ- रु. १००१/-
श्रीराम बारकू जुवळे, सानपाडा- रु. १०००/-

(विजयादशमीपर्यंत देणग्यांचे धनादेश  स्वीकारले जातील.)