अग्रलेख

अग्रलेख : ‘कथानक’वादाचे कटू स्मरण…

‘लुबाडणुकीचे कथानक’ ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपद निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू होण्यापूर्वीच पेरायला आणि गर्जायला सुरुवात केली होती.

अग्रलेख : तेल तिघाड्याचा धोका

तेलाचे भाव रसातळाला गेले असताना जगातील अनेक देशांप्रमाणे भारतानेही मोठय़ा प्रमाणावर तेलाची खरेदी करून ते साठवण्याचा प्रयत्न केला.

अग्रलेख : दरिद्रींचा दानधर्म!

ज्या देशात निवडणूक आयोगच सत्ताधीशांसमोर लवत असतो  त्या देशात ही असली प्रलोभने थांबवली जाण्याची अपेक्षा करणे हा फारच मोठा आशावाद…

अग्रलेख : जान, जहान, जॉब!

ओमायक्रॉन तूर्त भासतो तसाच अशक्त राहिला, तर गेल्या खेपेप्रमाणे आताही आपल्यासाठी खरे आव्हान आर्थिकच असेल..

Supreme-Court
अग्रलेख : गोंधळ गरिबी

वैद्यकीय प्रवेशाच्या ‘नीट’ परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी ७१ टक्के विद्यार्थी दोन लाखांहून कमी उत्पन्न गटातील होते

अग्रलेख : संगीतखुर्ची

संगीताला धनाचा आश्रय हे कथित उच्च थरातले लोक देत असतील, पण संगीत केवळ त्यांच्यामुळे नव्हे तर सामान्यजनांमुळे टिकते आणि बहरत…

अग्रलेख : दोन पुढे, चार मागे?

तोंडावर आलेला निवडणुकांचा हंगाम लक्षात घेता ही कर पुनर्बाधणी तूर्त स्थगित ठेवली जाईल, अशी चिन्हे आहेत.

‘काळे’ आणि ‘सावळे’

अन्य विधेयकांवर ज्याप्रमाणे विधिमंडळात चर्चा झाली त्याचप्रमाणे विद्यापीठ विधेयकावरही व्हायला हवी होती. भावी पिढय़ांसाठी ते गरजेचे होते.

‘आप’मतलब!

चंडीगड नगरपालिकेतील ‘आप’ची आघाडी, भाजपची पिछाडी आणि काँग्रेसची बिघाडी ही दखलपात्र ठरते.

तुकारमणा!

न्या. रमणा यांचे मत दारूबंदी करावी की नाही, याबाबत नाही. त्यांचा आक्षेप मद्यबंदीचा कायदा ज्या ढिसाळपणे केला गेला त्याला आहे.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.